तरूणाई

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!” खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान … Read More

तुझ्या-माझ्या नात्यातला चैत्रबन..

कसं सांगू? काय सांगू? कशाबद्दल सांगू? तुझ्या-माझ्या नात्याबद्दल. आता या नात्याला कुठल्या नावाची समर्थनं नकोशी झालीयत मला. कोणी चिडवलं तर गम नाही. पण का? मी तुझ्याशी बोललो तर दुसऱ्याला त्रास … Read More

प्रेमाचा अर्थ….

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे… भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते … Read More

अंधश्रद्धा

झोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल! एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी … Read More

बाप का बापडा?

बाप का बापडा? स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी … Read More

मी नेहमी एकाच मुलीच्या प्रेमात पडतो…

देवाशप्पथ खरं सांगतोय, खोटं सांगणार नाही. आयुष्यात मी आजपर्यंत 23 पोरींवर मनापासून प्रेम केलयं. अगदी आठवीत असल्यापासून मी प्रेम करायला सुरवात केली. तेव्हापासून आजपर्यंत (म्हणजे आता मी एका मुलाचा बाप … Read More

तो बाप असतो…!!

                “ती दोघेही‘ आपल्या आयुष्यात बरोबर चालत असतात; पण भावनांच्या पायवाटेवर चालताना “तो‘ मात्र कुठेतरी थोडासा मागे राहतो… प्रत्येक जण “तिच्या‘वर वारेमाप लिहितो, … Read More

व्यक्तिविशेष: आठवणीतले वपु काळे

Happy Birthday Partner..🎂🎂आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ख्यातनाम साहित्यिक तसेच मराठी साहित्य रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या वसंत पुरुषोत्तम काळे (वपु) यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन..💐💐🙏🙏 वंदनीय व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या … Read More

स्वातंत्र्यदेवतेची विनवणी

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे … Read More

साखरझोप

सकाळचे सहा वाजले असतील… तो आजून झोपलेलाच… तसा पूर्ण झोपलेलापण नव्हता न जागापण… अर्धवट झोपेत त्याला बायकोच्या पैंजनाचा छुम छुम आवाज येत होता… बाहेर हॉल मध्ये किंवा किचन मध्ये गेली … Read More

दादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.

गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या … Read More

काळजी स्वतःची..

काळजी स्वतःची … ती कशी घ्यायची? काळ-काम-वेगाचं गणित तर पाळायलाच हवं, त्याला इलाज नाही; पण सकस खाणं-पिणं, चांगलं वाचणं-बिचणं आणि पॉझिटिव्ह विचार करणं, आपली विनोदबुद्धी – सेन्स ऑफ ह्युमर जागृत … Read More

जिंदगी

: क्या खुब लिखा है किसी ने… बक्श देता है खुदा उनको, जिनकी किस्मत ख़राब होती है…!! वो हरगिज नहीं बक्शे जाते है, जिनकी नियत खराब होती है…!! न मेरा … Read More

I, मी आणि Myself…

माझा मूड, माझी आवड, माझ्या फिलिंग्ज, मला आत्ता काय वाटतं, माझ्या डोक्यात काय किडे झालेत, मला कशाचा त्रास होतोय. एकदा एका साधूकडे एक तरुण मुलगा जातो. म्हणतो गुरुजी, मला एखादं … Read More

लाईफ

वाचा एकदा खूप मस्त आहे थोडा वेळ लागेल पण नक्कीच आवडेल तुम्हाला…. एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो. काहीतरी दुसरे घेऊन … Read More

नेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर

दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही, कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला काहीच चढली नाही. सर्व सुरळीत सुरु असताना लास्ट पेग पाशी गाडी अडते. आणि दर पार्टीच्या शेवटी एक … Read More

I’m Right – आपलं तेच खरं कसं?

एक चोवीस- पंचवीस वर्षाचा मुलगा आणि त्याचे बाबा ट्रेननं जात असतात. ट्रेन पळू लागते तशी झाडं पळू लागतात. मुलगा जोरात ओरडतो, ‘बाबा, झाडं. झाडं पळताहेत. बाबा डोंगर पाहा.’ बाबा हसतात. … Read More

SMS : आमची भाषा…

एवढाच मेसेज पाठवायचा, बाकी कळणार्या ला सगळं कळतंच.! कितीही लपवलं, कितीही दडवलं तरी घरचे आमचे फोन चेक करतातच. वाचतातच आमचे मेसेज. मग त्यांना न कळणार्याज भाषेतच लिहिणं सोप्पं. वाचलं तरी … Read More

चांगली व्यक्ति कशी ओळखावी?

व्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या … Read More

ळ’ अक्षर नसेल तर

‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी.. ‘ळ’ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे … Read More