महाबळेश्वरच्या वाटेवर…

‘गिरीस्थान’ किंवा Hill Station म्हणलं की सर्वात आधी डोळ्यांसमोर नाव येतं ते महाबळेश्वरचं. वर्षभरात या महाबळेश्वरमध्ये लाखो पर्यटक येतात. हिरवाईने नटलेला निसर्ग, हवेतला गारवा, इथले वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ यामुळे आपोआप आपण … Read More

कलेक्टर तुम्ही मेकअप का करत नाहीत…❓

मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती. राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.……………………………… तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते.सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नाही. भाषण इंग्रजीत आहे. ती … Read More

विश्वास..!

एक अप्रतिम कथा!! तो वाळवंटात चुकला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं.. त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत … Read More

जादुई शब्द..!

ते हरवलेले जादुई शब्द” अल्ला मंतर कोल्हा मंतरकोल्ह्याची आई कांदा खाईबाळाचा बाऊ बरा होई “ तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, … Read More

याला जीवन ऐसे नाव..!

जस जसं वय वाढते आणि मी माझ्या आयुष्याकडे जेंव्हा वळुन बघतो, तेंव्हा तेंव्हा विचार करतो की मी काय काय केलं! काय करायचं होतं, काय ठरवलं होतं, काय झालो, काय केलं … Read More

चमचा..!

चमचा… या जगाच्या पाठीवर असा एकही मनुष्य नसेल ज्याचा चमच्याशी संबंध आला नसेल…माणूस जन्माला आल्यापासून ते शेवटचं गंगाजल तोंडात पडेपर्यंत चमच्यांचा प्रवास माणसासोबत संपूर्ण आयुष्यभर सुरू असतो… आपण जन्माला आलो … Read More

संस्कार

एक बँक मॅनेजर गोष्ट सांगतो. मोठ्या पदावर असलेला हा बँक मॅनेजर ! एक पत्नी व तीन मुले असा सुखी संसार. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्याने आयुष्याची घडीदेखील वडिलांनी योग्य प्रकारे बसवलेली. … Read More

स्वयंप्रकाशी रवी

“सर, ओळखलं का??”कोणत्याही हाडाच्या मराठी मिडीयमवाल्याला, हे वाक्य कानांवर पडलं की दुसरं काहीही सुचायच्या आधी कुसुमाग्रज आठवतात. माझंही तेच झालं. बाजूला मान वळवून पाहिलं तर, कपडेही कर्दमलेले आणि केसात पाणीसुद्धा. … Read More

रेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात?

रेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात? IRCTC तुम्हाला जागा निवडण्याची परवानगी का देत नाही? यामागील तांत्रिक कारण भौतिकशास्त्र आहे यावर तुमचा विश्वास असेल का? ट्रेनमध्ये सीट बुक करणे हे थिएटरमध्ये … Read More

आनंद कोठे घ्यावा?

घरभर झालेला पसारा आवरताना तिचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं,… नुसती तणतण, सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला,.. पोरं, नवरा कंटाळून जायचे हिच्या ह्या वागण्याला,… त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं … Read More

आध्यात्मिक: उपयुक्त माहिती

उपयुक्त माहिती: १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ? उत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला … Read More

शिवकालीन किल्ल्यांच्या अभेद्यपणामागचे तंत्रज्ञान..

शिवाजी महाराजांच्या काळात सिमेंट म्हणजे दगडाची भुकटी, चुना, गुळ, डिंक, कडुनिंब, उडीद पावडर, मेथी पावडर, नारळाचे पाणी, हरड्याचे पाणी, शिसे, वाळूचा खासवा यांचे मिश्रण होय.म्हणून हे किल्ले अजून टिकून आहे. … Read More

जीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत?

सर्वात पहीले क्रूर सत्य म्हणजे जो खरं बोलतो लोक त्याला वेडा म्हणतात. तुम्ही कितीही चांगले वागा कोणाच्या ना कोणाच्या मनामध्ये तुम्ही वाईट असताच. कोणीतरी म्हटलं आहे की, “बायकोच्या/प्रेयसीच्या गावातुन फिरताना … Read More

तरूणाई

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!” खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान … Read More

मराठी माणूस आणि व्यवसाय

महाराष्ट्रातील मराठी माणूस “मागे” असण्याची २३ कारणे… आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून… १. कमी प्रवास प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक … Read More

दुरदर्शन

१६ सप्टेंबर, १९५९ दिवशी भारतात दुरदर्शन ची सेवा सुरु झाली. दुरदर्शनचे पहिले संचालक होते, प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे…! पु.लं.नीच “दुरदर्शन” हे नाव सुचवले आणि नंतर ते सर्वमान्य … Read More

Last Name

आज कॉलेजला सुट्टी होती.. बायको मुलांसोबत बाहेर गेली होती.. मी गच्चीत बसून पावसाचा आनंद घेत होतो… आणि मला ते दिवस आठवायला सुरू झाले… पावसाळ्याचे दिवस होते मी नुकताच कोल्हापूर ला … Read More

देव कसं काम करतो..

काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाहने जाऊच शकत नव्हती. एव्हाना त्या तुकडीला चाल करून पाच-सहा तास झाले होते. पौर्णिमेची मध्यरात्र होती. मेजरला चहाची तलफ … Read More

बघा तुम्हालाच कसं वाटतंय…

नक्की वाचा, बघा तुम्हालाच कसं वाटतंय! रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा … Read More

आपडी-थापडी

परवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या … Read More