साडेसाती

साडेसाती संपल्याबद्दल धनुवाल्याने पार्टी ठेवली होती. मस्तपैकी खाऊन पिऊन झाल्यावर त्याने आपले साडेसात वर्षांचे अनुभव सांगायला सुरुवात केली. काय कमावलं काय गमावलं, काय शिकायला मिळालं वगैरे अनुभव सांगत जमलेल्यांना मार्गदर्शन … Read More

पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन..

☺☺☺☺☺☺☺ दोन जिवाभावाचे मित्र……अगदी लहानपणापासून शाळा, कॉलेज, नोकरी सोबत सोबत होती.. योगायोग इतका जबरदस्त की, तीनच महिन्यांपूर्वी दोघांचं गेल्या जानेवारीत लग्न झालं….. तीन महिन्यानंतर आज पहिल्यांदाच ते एका कॉफीशॉप मध्ये … Read More

चमचा..!

चमचा… या जगाच्या पाठीवर असा एकही मनुष्य नसेल ज्याचा चमच्याशी संबंध आला नसेल…माणूस जन्माला आल्यापासून ते शेवटचं गंगाजल तोंडात पडेपर्यंत चमच्यांचा प्रवास माणसासोबत संपूर्ण आयुष्यभर सुरू असतो… आपण जन्माला आलो … Read More

डियर तुकोबा

तुकोबाच्या भेटी | झुकर्बर्ग गेला |सोहळा तो झाला | तीरावर || झुक्या म्हणे तुका | बदलले नाव |फेसबुक गाव | ‘मेटा’पूर || तुकाने पिळले | झुक्याचे ते कान |घे म्हणे … Read More

विश्वस्त

आमच्या सोसायटीतले जोशी आजी आजोबा, खाऊन पिऊन सुखी, दोन्ही मुलं अमेरिकेत. इथे आजी आजोबा मजेत. परवा काही कामानिमित्त त्यांच्या कडे गेलो तर आज्जी चक्क लॅपटॉप च्या समोर बसलेल्या!म्हंटलं “आजी काय … Read More

ऊसाच्या मुलांची लग्न..

ऊसाला झाली दोन दोन पोरं,मोठा मुलगा ‘गुळ’ 👨🏾‍🦱 अन्धाकटी मुलगी ‘साखर’ 👩‍🦳 साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर 😀 साखर तशी स्वभावाला गोड,तिच्यात उणेपणा शोधणं अवघड … Read More

हिशोब

सदाशिव पेठेत उभा राहून नागपुरी व्यक्ती एका पुणेरी व्यक्तीला विचारतो……नागपुरी व्यक्ती 😱 :- ओ भाऊ, हयोच का हो तो शनिवार वाडा बाजीराव मस्तानीचा…??.पुणेरी व्यक्ती 😒 :- (आपल्या नेहमीच्या पुणेरी अंदाजात).इतिहास … Read More

‘नट’खटपौर्णिमा

मे महिन्यात लग्न, मग हनिमून आणि आता रुटीन संसाराला सुरवात होतेय तेव्हढ्यात “वट पौर्णिमा” आली. लग्नाआधी जेव्हा मी फक्त “चि” होतो आणि ती फक्त “कु” होती, तेव्हा केलेल्या धम्माली आठवत … Read More

मुलींना ओळखणं कठीण असतं…

मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो? त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी…😜 तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं तुम्ही खोटं … Read More

काही भारी मराठी मीम्स..

१. २. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. ११. १२ १३. १४. १५. १६. १७. १८. १९. २०. १०० अपवोट बद्दल धन्यवाद…. असेच इतर काही मीम्स २१. २२. … Read More

स्त्रीप्रधान

एका राजाने,एक सर्व्हे करायचा विचार केला .आपल्या राज्यातील घर गृहस्थी नक्की कोण चालवतंबायको कीस्वतः नवरा,,,,,??🤷🏻‍♂🤷🏻‍♂त्यासाठी त्याने ईनाम जाहीर केलं,ज्याचं घर नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक उत्तम उमदा घोडा🐴 बक्षीस देण्यात … Read More

आठ आण्यातलं लग्न

साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात ‘ओरिएंट हायस्कूल’ नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी … Read More

एका लग्नाची गोष्ट

लग्नाला गेलो होतो. बायकोकडच्या नातलगांकडचं लग्न होतं. तिच्या माहेरच्यांकडे जाताना मी साधे कपडे घातले तर ते तिला चालत नाही. ती मला चांगलेचुंगले कपडे घालून नटवून नेते. तस्मात तिच्याबरोबर लग्नाला जाताना … Read More

स्त्रीचे ओले केस आणि लोकतंत्र

एक सेमिनार मध्ये पोलिटिकल सायन्सचा एक माजी विद्यार्थी किस्सा सांगत होता: झालं असं की लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत एका सायंकाळी वडील त्यांच्या चार मुलांशी बोलत होते, “😊 उद्या आपण बाहेरगावी जायचं … Read More

चर्चा तर होणारच…!

चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही … Read More

दळण ,बायको आणि मी

😃😂🤣😜😃😂🤣😜 एकदा बायकोचं आणि माझं दळण आणणे; या कामावरून वाजलं.. चांगली खडाजंगी झाली. आता माझा जन्म काय दळण आणण्यासाठी थोडीचं झालाय राव?. पण शेवटी मी पडलो आपला ‘दीन-अगतिक, गरीब बिचारे … Read More

साखरझोप

  सकाळचे सहा वाजले असतील… तो आजून झोपलेलाच… तसा पूर्ण झोपलेलापण नव्हता न जागापण… अर्धवट झोपेत त्याला बायकोच्या पैंजनाचा छुम छुम आवाज येत होता… बाहेर हॉल मध्ये किंवा किचन मध्ये … Read More

गब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व

शोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात … Read More

नेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर

दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही, कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला काहीच चढली नाही. सर्व सुरळीत सुरु असताना लास्ट पेग पाशी गाडी अडते. आणि दर पार्टीच्या शेवटी एक … Read More

श्वान, यह तुने क्या किया? – एप्रिल फूल स्पेशल

अगदी लहान असतान कुत्तु, भूभू, भोभो अशा अनेक नावानी ओळख असलेला प्राणी शाळेत गेल्यावर कुत्रा, श्वान ह्या नावाने ओळखला जाऊ लागतो.  हमखास एक निबंध पण लिहावा लागतो.  ‘अतिशय ईमानी प्राणी, … Read More