भावकीतील विकृती …

आमची भावकी चांगली आहे असे म्हणणारे फार दुर्मिळ नालायक भावकी कोणाचीच नाही, असे म्हणणारे खूप आहेत…., खरेच आपल्याच रक्ता मासांची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत..? हे एक कोणालाच … Read More

समजण्यात हित आहे..

कोरोनामुळे जवळच्या नातेवाईकांत झालेला मृत्यू हादरवून सोडतो. इतके दिवस लांब लांब असलेला कोरोना घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय ही भावना फार भिववणारी आहे. अत्यंत हुशार, कर्तुत्ववान, युनीव्हर्सीटीत एच ओ डी, अनेकांची … Read More

थोडे दिवस घरातच बसायचं आहे

कॅरम काढा, पत्ते काढा,थोडे दिवस घरातच बसायचं आहे । सापशिडी आणि बुद्धीबळ  खेळाथोडे दिवस घरातच बसायचं आहे । जुने फोटो अल्बम, आठवणी काढाथोडे दिवस घरातच बसायचं आहे जुन्या चोपड्या काढा, … Read More

तुझ्या-माझ्या नात्यातला चैत्रबन..

कसं सांगू? काय सांगू? कशाबद्दल सांगू? तुझ्या-माझ्या नात्याबद्दल. आता या नात्याला कुठल्या नावाची समर्थनं नकोशी झालीयत मला. कोणी चिडवलं तर गम नाही. पण का? मी तुझ्याशी बोललो तर दुसऱ्याला त्रास … Read More

स्त्री समाधानी केव्हा असते ?

स्त्रियांना नेहमी ऐकवलं जातं, कितीही करा तुझं मन काही भरत नाही.तुझं आपलं नेहमी चालूच असतं,माझ्यासाठी कधी हे केलं का?ते केलं का?तू कधीच समाधानी नसते. पण,अस नाही होे….स्त्री समाधानी असते जेव्हा … Read More

स्त्रीप्रधान

एका राजाने,एक सर्व्हे करायचा विचार केला .आपल्या राज्यातील घर गृहस्थी नक्की कोण चालवतंबायको कीस्वतः नवरा,,,,,??🤷🏻‍♂🤷🏻‍♂त्यासाठी त्याने ईनाम जाहीर केलं,ज्याचं घर नवऱ्याच्या इशाऱ्यावर चालतं त्याला एक उत्तम उमदा घोडा🐴 बक्षीस देण्यात … Read More

चर्चा तर होणारच…!

चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही … Read More

०२.०१ आजचा विचार

आयुष्यातील न उलगडणाऱ्या गोष्टीच शेवटपर्यत आपला पाठलाग करत असतात.. (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

व्यक्तिविशेष: आठवणीतले वपु काळे

Happy Birthday Partner..🎂🎂आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ख्यातनाम साहित्यिक तसेच मराठी साहित्य रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या वसंत पुरुषोत्तम काळे (वपु) यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन..💐💐🙏🙏 वंदनीय व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या … Read More

दादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.

  गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार … Read More

SMS : आमची भाषा…

एवढाच मेसेज पाठवायचा, बाकी कळणार्या ला सगळं कळतंच.! कितीही लपवलं, कितीही दडवलं तरी घरचे आमचे फोन चेक करतातच. वाचतातच आमचे मेसेज. मग त्यांना न कळणार्याज भाषेतच लिहिणं सोप्पं. वाचलं तरी … Read More

चांगली व्यक्ति कशी ओळखावी?

व्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या … Read More

ळ’ अक्षर नसेल तर

‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी.. ‘ळ’ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे … Read More

मोबाईल प्रेम

कोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय?? आजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली … Read More

९ चे चमत्कार(?)

आज सकाळीच whatsapp वर एक मेसेज वाचला. तसं म्हटलं तर whatsapp वर फालतू मेसेज रोजच येत असतात, पण त्यातला फालतूपणा हा, ज्याला किमान डोकं आहे अशा माणसाला फारसा प्रयत्न न … Read More

वाचण्यासारखे

मुलांच्या प्रगतीला पोषक गोष्टी करणं चूक आहे का डॉक्टर?’’ यापुढचे संवाद मला माहीत होते. ‘‘आम्हाला जे कष्ट करावे लागले, ज्या अडचणी आल्या, जे सुख मिळालं नाही, ते मुलांना मिळावं असं … Read More

पालकत्व

मुलांना वाया जाऊ द्यायचे नाहीये ? मग दोन मिनिटे वेळ काढून वाचा शेजार-शेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर ! घरच्या … Read More

गणूची आई

एका गावात कोर्टाच्या इमारती जवळ एका माणसाचं घर होतं. पहिली बायको सतत आजारी त्यामुळे सोय म्हणून त्याने दुसरं लग्न केलं दुसरी बायको आपली खाली मान घालून वावरायची. पहिली आपली बघावं … Read More

या आईला काही कळतच नाही…

  या आईला तर काही, काही कळत नाही ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही.. झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते इतक्या सक्काळी कधी.. भूक लागत नाही या आईला ना काही … Read More

एक प्रेरणा……अगदी शेवटी कळतं, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं…..

मागे काही दिवसांपूर्वी ऑफिस वेळेत मध्ये एका मैत्रिणीकडून हा Email मिळाला. तसे पण Email च्या लांबीवरून वरून तो वाचण्याची माझी जुनी पद्धत. जेवढी कमी लांबी तेवढे वाचण्याचे chances जास्त. पण … Read More