मंदिर

एक महिला दररोज मंदिरात जायची. एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले की आता मी मंदिरात येणार नाही. यावर पुजाऱ्याने विचारले – का? मग ती बाई म्हणाली – मी लोकांना मंदिराच्या आवारात … Read More

गुरूदक्षिणा

नयन…नयन नाव होतं त्याचं.प्रचंड हुश्शार, सातवीत सगळ्या तुकड्यांमधे पहिला आलेला तो…आठवीत नेनेसरांच्या वर्गात.हुश्शार मुलगा चांगलाच असायला हवा की नाही ? नयन नव्हता तसा. प्रचंड उपद्रवी, भांडखोर, ऊर्मट, एखाद्या डाॅनसारखा कुप्रसिद्ध, … Read More

साडेसाती

साडेसाती संपल्याबद्दल धनुवाल्याने पार्टी ठेवली होती. मस्तपैकी खाऊन पिऊन झाल्यावर त्याने आपले साडेसात वर्षांचे अनुभव सांगायला सुरुवात केली. काय कमावलं काय गमावलं, काय शिकायला मिळालं वगैरे अनुभव सांगत जमलेल्यांना मार्गदर्शन … Read More

जगन्नाथ मंदिर – पृथ्वीवरील वैकुंठ

सगळं शहर अंधारात बुडून गेलं होतं. मंदिराच्या आवारात सीआरपीएफचे अनेक जवान तैनात होते. परिसर गजबजून गेला होता. तो मुख्य पुजारी तयार होता. त्याच्या हातात ग्लोव्हज घातलेले होते आणि सगळीकडे अंधार … Read More

कलेक्टर तुम्ही मेकअप का करत नाहीत…❓

मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती. राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.……………………………… तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते.सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नाही. भाषण इंग्रजीत आहे. ती … Read More

आनंद कोठे घ्यावा?

घरभर झालेला पसारा आवरताना तिचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं,… नुसती तणतण, सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला,.. पोरं, नवरा कंटाळून जायचे हिच्या ह्या वागण्याला,… त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं … Read More

आध्यात्मिक: उपयुक्त माहिती

उपयुक्त माहिती: १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ? उत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला … Read More

‘नट’खटपौर्णिमा

मे महिन्यात लग्न, मग हनिमून आणि आता रुटीन संसाराला सुरवात होतेय तेव्हढ्यात “वट पौर्णिमा” आली. लग्नाआधी जेव्हा मी फक्त “चि” होतो आणि ती फक्त “कु” होती, तेव्हा केलेल्या धम्माली आठवत … Read More

जीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत?

सर्वात पहीले क्रूर सत्य म्हणजे जो खरं बोलतो लोक त्याला वेडा म्हणतात. तुम्ही कितीही चांगले वागा कोणाच्या ना कोणाच्या मनामध्ये तुम्ही वाईट असताच. कोणीतरी म्हटलं आहे की, “बायकोच्या/प्रेयसीच्या गावातुन फिरताना … Read More

तरूणाई

मॉर्निंग वॉक ला गेलो होतो, तळ्याला चार फेऱ्या मारल्यावर बसलो, तेवढ्यात बाजूनी आवाज आला. “काय रे मन्या, आज कवळी विसरलास का रे!” खणखणीत आवाजातले हे वाक्य ऐकलं आणि गर्रकन मान … Read More

आठवणीतले पुलं – गणगोत

पु. ल. देशपांडे यांच्या “गणगोत” मधील बाबासाहेबांवरील लेखाला पुन्हा उजाळा- मी त्या वेळी दिल्लीला सरकारी चाकरीत होतो. सुटीत मुंबईला आलो होतो. उत्तरेस कूच करण्यापूर्वी सोबतीला चार मराठी पुस्तके घ्यावीत म्हणून … Read More

Last Name

आज कॉलेजला सुट्टी होती.. बायको मुलांसोबत बाहेर गेली होती.. मी गच्चीत बसून पावसाचा आनंद घेत होतो… आणि मला ते दिवस आठवायला सुरू झाले… पावसाळ्याचे दिवस होते मी नुकताच कोल्हापूर ला … Read More

बघा तुम्हालाच कसं वाटतंय…

नक्की वाचा, बघा तुम्हालाच कसं वाटतंय! रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा … Read More

आपडी-थापडी

परवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या … Read More

आज घरी ‘ती’ आहे म्हणून..

घरी निघालो भरभर,डोक्यात चक्र चालू होत म्हणून कदाचित मंडईत शिरायचं राहीलच मग कडेच्याच भाजीवल्याकडून सुकलेली वांगी अन नको असलेलं पडवळ घेतलं तरी आज उशीर झाला म्हणून खिचडी की मॅगी वर … Read More

लग्न

एकेकाळी माझे लग्न झालेले नव्हते आणि मी एकटा राहात होतो. मला घरात बूट घालून वावरायला काहीही प्रॉब्लेम नव्हता. मी तेच बूट घालून सर्वत्र वावर करत होतो. मग मी लग्न केले. … Read More

जिलेबी 😋

कोल्हापूरात 26 जाने आणि 15 आँगस्टला जिलेबी खावुन हा राष्ट्रीय सण साजरा करतात. प्रजासत्ताकदिनी ९० हजार किलो जिलेबी, फस्त करतात कोल्हापूरकर…! काय आहे ही जिलेबी..?जिलेबी हा पंचपक्वानामधील एक खाद्यपदार्थ. राजेमहाराजांच्या … Read More

आपणच आपला करावा विचार

आपणच आपला करावा विचार फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात. एका … Read More

अंधश्रद्धा

झोपलेल्या माणसाचा फोटो काढला की तो मरतो हे आज नवीनच ऐकल! एखाद्याने खून, चोरी वगैरे काहीतरी केल आणि त्यामुळे तो मेला, हे बाकी कुठे नाही तरी निदान मॉरल लेव्हलला तरी … Read More

ब्लॉक

वयाच्या 44 व्या वर्षी सोशल मीडियामुळे तिची 38 वर्षाच्या त्याच्याशी घट्ट मैत्री झाली. जोडीदार, 2 मुले, सुखी संसार असे समान धागे दोघांत होते तरीदेखील एकमेकांबद्दल अशी ओढ का वाटत होती? … Read More