अंकोरवाट मंदिर

कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते १८६०. … Read More

श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले

शिवरायांच्या मृत्यूनंतर परकीयांच्या ताब्यात गेलेला रायगड पुन्हा मराठ्यांकडे आणणारे शाहूंचे मानसपुत्र आणि अक्कलकोट संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले यांचा हा अल्प परिचय… अक्कलकोट जिल्हा सोलापूर संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले(लोखंडे) … Read More

गुलझारीलाल नंदा

घरमालकाने भाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. म्हाताऱ्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, प्लास्टिकची बादली आणि घोकंपट्टी वगैरे शिवाय काहीही सामान नव्हते. म्हातार्‍याने मालकाला भाडे देण्यासाठी … Read More

याला जीवन ऐसे नाव..!

जस जसं वय वाढते आणि मी माझ्या आयुष्याकडे जेंव्हा वळुन बघतो, तेंव्हा तेंव्हा विचार करतो की मी काय काय केलं! काय करायचं होतं, काय ठरवलं होतं, काय झालो, काय केलं … Read More

सोन्याची कुऱ्हाड

वैशाली उभं असलेल्या जमिनीचे, जगन्नाथ शेट्टींना पत्र ✉️ ‘सोन्याची कुऱ्हाड’ अण्णा, पहिल्यांदा तुला बघितलं आणि तुझे मनसुबे ऐकले, तेव्हा मला वाईट वाटलं होतं. तसं बघायला गेलं तर मी पहिल्यापासूनच नशीबवान … Read More

अजिंक्य शंकर जाधव

शंकरची शिमल्याला बदली झाली. सगळा प्रपंचा न्यायला जीवावर आलेलं. पण इलाज नव्हता. सीमेवरच्या सैनिकांचं हेच जिणं. शंकरने गावी फोन केला. “मी उद्याच्या ट्रेनने शिमल्याला जातोय. मंगळवारी ड्युटीवर हजर व्हायचे आहे. … Read More

महादेव काशिनाथ गोखले

पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा … Read More

लॉकडाउन आणि उद्योगधंदा

लिहावेस वाटले म्हणून…लेखक: राजेश केशव शिंदे..विषय :- लॉकडाउन आणि लॉकडाउन मधला उद्योगधंदा. आज सर्वत्र पून्हा लॉकडाउन लागलय..पण काही निम्मिताने ऑफिस गेलेलो. काम आटोपून दुचाकीवरून घराकङे येत असताना नकळत नजर एका … Read More

मनात तेच लोकं बसतात

मनांत तेच लोक बसतात,ज्यांचे मन साफ आहे. कारण…सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते… आणि खरंच आहे कि मनांत तिचं लोकं बसतात, ज्यांच मन साफ असतं. … Read More

डालडा आणि मराठी माणूस

डालड्याचा शोध एका मराठी माणसाने लावला होता. डालडा सगळ्यानाच माहित आहे. एकेकाळी हे पिवळे डब्बे प्रत्येकाच्या घरात दिसायचे. साजूक तुपाचा सबस्टीट्युट असलेला हा डालडा मोकळा झाल्यावर भरपूर कामासाठी उपयोगी पडायचा. … Read More

जीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत?

सर्वात पहीले क्रूर सत्य म्हणजे जो खरं बोलतो लोक त्याला वेडा म्हणतात. तुम्ही कितीही चांगले वागा कोणाच्या ना कोणाच्या मनामध्ये तुम्ही वाईट असताच. कोणीतरी म्हटलं आहे की, “बायकोच्या/प्रेयसीच्या गावातुन फिरताना … Read More

समजण्यात हित आहे..

कोरोनामुळे जवळच्या नातेवाईकांत झालेला मृत्यू हादरवून सोडतो. इतके दिवस लांब लांब असलेला कोरोना घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय ही भावना फार भिववणारी आहे. अत्यंत हुशार, कर्तुत्ववान, युनीव्हर्सीटीत एच ओ डी, अनेकांची … Read More

थोडे दिवस घरातच बसायचं आहे

कॅरम काढा, पत्ते काढा,थोडे दिवस घरातच बसायचं आहे । सापशिडी आणि बुद्धीबळ  खेळाथोडे दिवस घरातच बसायचं आहे । जुने फोटो अल्बम, आठवणी काढाथोडे दिवस घरातच बसायचं आहे जुन्या चोपड्या काढा, … Read More

कांदाभजी

व्यक्ती कधी स्ट्रेसमधे जाऊन आत्महत्या किंवा काय भयानक निर्णय घेईल काहीच सांगता येत नाही. पण काहीवेळा अशावेळी एखादी अशी घटना घडते की त्या व्यक्तीचे जीवनच बदलून जाते. मुंबई – अलिबाग … Read More

लग्न

एकेकाळी माझे लग्न झालेले नव्हते आणि मी एकटा राहात होतो. मला घरात बूट घालून वावरायला काहीही प्रॉब्लेम नव्हता. मी तेच बूट घालून सर्वत्र वावर करत होतो. मग मी लग्न केले. … Read More

स्त्री समाधानी केव्हा असते ?

स्त्रियांना नेहमी ऐकवलं जातं, कितीही करा तुझं मन काही भरत नाही.तुझं आपलं नेहमी चालूच असतं,माझ्यासाठी कधी हे केलं का?ते केलं का?तू कधीच समाधानी नसते. पण,अस नाही होे….स्त्री समाधानी असते जेव्हा … Read More

भाऊबंदकी

👊🏻👊🏻भाऊबंदकी👊🏻👊🏻🚩डोळ्यात अश्रु येतील असा लेख 🚩 दुपारचं जेवण करून मी बाहेर कट्ट्यावर पुस्तक वाचत बसलो झाडाखाली. लॉकडाऊनमुळे सगळे घरातच होते. मी थोडं आजूबाजूला पाहिलं. सर्व शांत होत. भर दुपार होती. … Read More

प्रेम कुणावर करावं? तर सगळ्यात आधी ‘स्वत:वर’ करावं!

हळदीच्या अंगानं कालच उंबरा ओलांडून सासरी आलेली गीता! एकीकडे नव्या आयुष्याची गुलाबी स्वप्नं रंगवण्यात दंग तर दुसरीकडे जबाबदारीच्या जाणिवेनं धास्तावलेली. आईबाबांची एकुलती एक लाडकी मुलगी होती. शिक्षणात हुशार, शिवाय खेळ … Read More

भाकरी

सर्जरी संपायला उशीर झाला होता. ट्युमर खूपच लोचट, चिकट,आणि हात लावीन तिथे भुसभुस रक्तस्राव होत होता. सकाळी 9,30 ला सुरवात केलेली केस,अखेर संध्याकाळी 5,45 ला संपली. पोटात भुकेचा वणवा पेटला … Read More

माझं गाव विकताना पाहिलं

निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलंकुठे हजारात, कुठे पाचशेतबरबाद होताना पाहीलं गावाला घडवण्याचे अमीष दाखवुनगावं मटन आणि दारुत बुडवताना पाहीलंनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मीमाझं गाव विकताना पाहील इतक्या दिवस … Read More