मंदिर

एक महिला दररोज मंदिरात जायची. एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले की आता मी मंदिरात येणार नाही. यावर पुजाऱ्याने विचारले – का? मग ती बाई म्हणाली – मी लोकांना मंदिराच्या आवारात … Read More

आणि विठ्ठल हसला…

#नि:शब्द… आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया “ किचन च्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ – … Read More

आनंद कोठे घ्यावा?

घरभर झालेला पसारा आवरताना तिचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं,… नुसती तणतण, सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला,.. पोरं, नवरा कंटाळून जायचे हिच्या ह्या वागण्याला,… त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं … Read More

आध्यात्मिक: उपयुक्त माहिती

उपयुक्त माहिती: १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ? उत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला … Read More

‘नट’खटपौर्णिमा

मे महिन्यात लग्न, मग हनिमून आणि आता रुटीन संसाराला सुरवात होतेय तेव्हढ्यात “वट पौर्णिमा” आली. लग्नाआधी जेव्हा मी फक्त “चि” होतो आणि ती फक्त “कु” होती, तेव्हा केलेल्या धम्माली आठवत … Read More

जीवनातील सर्वात क्रूर सत्य कोणते ज्याबद्दल लोक बोलत नाहीत?

सर्वात पहीले क्रूर सत्य म्हणजे जो खरं बोलतो लोक त्याला वेडा म्हणतात. तुम्ही कितीही चांगले वागा कोणाच्या ना कोणाच्या मनामध्ये तुम्ही वाईट असताच. कोणीतरी म्हटलं आहे की, “बायकोच्या/प्रेयसीच्या गावातुन फिरताना … Read More

Last Name

आज कॉलेजला सुट्टी होती.. बायको मुलांसोबत बाहेर गेली होती.. मी गच्चीत बसून पावसाचा आनंद घेत होतो… आणि मला ते दिवस आठवायला सुरू झाले… पावसाळ्याचे दिवस होते मी नुकताच कोल्हापूर ला … Read More

स्त्रियांच्या सुंदर छटा

स्त्रीचं जीवनदूध ते तूप”चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो .तिथे एकाच ठिकाणी“दूध, दही, ताक, लोणी, तूप”बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!पाहूया कसे ते..?दूधदूध म्हणजे लग्नापूर्वीचं … Read More

जुनं ते सोनं

जुनी लोकं हुशार होती की नवी हेच कळत नाय. हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी … Read More

०२.०१ आजचा विचार

आयुष्यातील न उलगडणाऱ्या गोष्टीच शेवटपर्यत आपला पाठलाग करत असतात.. (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

लॉकडाऊन मधली घरं.

आजी सारखी काय ग त्या गॅलरीत जाऊन बस्तीयेस. बघ ना मराठी पिक्चर लागलाय मुंबईचा फौजदार. आजी म्हणाली दिसतो मला इथून. माझी आवडती जागा आहे ही आणि हो, मला दोन्ही साधतं … Read More

ब्लॉक

वयाच्या 44 व्या वर्षी सोशल मीडियामुळे तिची 38 वर्षाच्या त्याच्याशी घट्ट मैत्री झाली. जोडीदार, 2 मुले, सुखी संसार असे समान धागे दोघांत होते तरीदेखील एकमेकांबद्दल अशी ओढ का वाटत होती? … Read More

व्यक्तिविशेष: आठवणीतले वपु काळे

Happy Birthday Partner..🎂🎂आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ख्यातनाम साहित्यिक तसेच मराठी साहित्य रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या वसंत पुरुषोत्तम काळे (वपु) यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन..💐💐🙏🙏 वंदनीय व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या … Read More

सकारात्मक ऊर्जा

रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा? प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी मदत … Read More

दादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.

  गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार … Read More

किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार

“मन माझे” च्या Google Group वर मिळालेला खूप मस्त लेख, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल. साभार – टीम मन माझे, लेखक/कवी (छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. क्षमस्व.) साधारण २००४ च्या सुमारासची … Read More

I’m Right – आपलं तेच खरं कसं?

एक चोवीस- पंचवीस वर्षाचा मुलगा आणि त्याचे बाबा ट्रेननं जात असतात. ट्रेन पळू लागते तशी झाडं पळू लागतात. मुलगा जोरात ओरडतो, ‘बाबा, झाडं. झाडं पळताहेत. बाबा डोंगर पाहा.’ बाबा हसतात. … Read More

चांगली व्यक्ति कशी ओळखावी?

व्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या … Read More

ळ’ अक्षर नसेल तर

‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी.. ‘ळ’ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे … Read More

मोबाईल प्रेम

कोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय?? आजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली … Read More