वास्तू टिप्स – बाथरूम

  • बाथरूम ईशान्य किंवा पूर्व बाजूस असल्यास आंघोळीनंतर सूर्याची किरणे अंगावर पडतात.
  • बाथरूमच्या आतमध्ये ईशान्येला नळ असावा.
  • आग्नयेला हिटर असावा. टबबाथ करावयाचा असल्यास पूर्व-पश्चिम टब ठेवावा.
  • पाण्याचा उतार उत्तरेकडे असावा.
  • बाथरूम मधले पाण्याचे आउटलेट दक्षिणेकडे जाणारे नसावे.
  • हल्ली जागेअभावी संडास बाथरूम एकच असते. खरं तर तसे नसावे. पण नाईलाजास्तव असल्यास संडास बाथरूमपेक्षा वर थोडा उंच करावा व त्यातील पाणी बाथरूममध्ये येवू नये म्हणुन १ इंचापर्यंतचा आडवा कडाप्पा असा लावावा कि जेणेकरून असा लावावा कि संडासातील पाणी बाथरूम मध्ये येऊ नये.

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

%d bloggers like this: