भावनिक निवृती

देशपांडे काका बहुतेक मझ्या जन्माच्या आधीपासून अपार्टमेंट मधे रहात असावेत.दोन बीएचकेचा फ्लॅट होता. ज्यात देशपांडे काका काकू अणि त्यांचा मुलगा निखिल रहायचे.शेजारीच त्यांनी, एक बीए चकेचा फ्लॅट घेऊन ठेवला होता. … Read More

नितळ

सात-आठ रस्ते एकत्र येणारा भलामोठा सिग्नल …तब्बल साडेचार मिनिटांचा ..सिग्नलच्या खाली एक महिला गजरे तयार करत बसली होती ..सोबत लहान मुलगी मदत करत होती ..शेजारी तिचा अगदी लहान भाऊ , … Read More

पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन..

☺☺☺☺☺☺☺ दोन जिवाभावाचे मित्र……अगदी लहानपणापासून शाळा, कॉलेज, नोकरी सोबत सोबत होती.. योगायोग इतका जबरदस्त की, तीनच महिन्यांपूर्वी दोघांचं गेल्या जानेवारीत लग्न झालं….. तीन महिन्यानंतर आज पहिल्यांदाच ते एका कॉफीशॉप मध्ये … Read More

सोन्याची कुऱ्हाड

वैशाली उभं असलेल्या जमिनीचे, जगन्नाथ शेट्टींना पत्र ✉️ ‘सोन्याची कुऱ्हाड’ अण्णा, पहिल्यांदा तुला बघितलं आणि तुझे मनसुबे ऐकले, तेव्हा मला वाईट वाटलं होतं. तसं बघायला गेलं तर मी पहिल्यापासूनच नशीबवान … Read More

रेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात?

रेल्वेत बर्थ कसे बुक केले जातात? IRCTC तुम्हाला जागा निवडण्याची परवानगी का देत नाही? यामागील तांत्रिक कारण भौतिकशास्त्र आहे यावर तुमचा विश्वास असेल का? ट्रेनमध्ये सीट बुक करणे हे थिएटरमध्ये … Read More

अजिंक्य शंकर जाधव

शंकरची शिमल्याला बदली झाली. सगळा प्रपंचा न्यायला जीवावर आलेलं. पण इलाज नव्हता. सीमेवरच्या सैनिकांचं हेच जिणं. शंकरने गावी फोन केला. “मी उद्याच्या ट्रेनने शिमल्याला जातोय. मंगळवारी ड्युटीवर हजर व्हायचे आहे. … Read More

हक्काची ठिकाणं..

संवाद …….. “अरे तुझा चेहरा आज असा का दिसतोय?”” काही नाही रे…”” नाही कसं ? काय झालंय..बोल ना ..”आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ त्याच्याजवळ रिकामं होतं..एखादी गच्च कोंबून भरलेली … Read More

संतवीर बंडातात्या कराडकर

स्वामी विवेकानंदांच्या वाणीमध्ये जितकं बळ होतं त्यापेक्षा कैकपटीने सामर्थ्य त्यांच्या पायांमध्ये होतं. अखंड भारत पिंजून काढल्यानंतर प्राप्त झालेल्या सामर्थ्यावर त्यांनी नव्या भारताची पायाभरणी केली होती. त्याप्रमाणेच पुजनीय तात्यांनी वारी हा … Read More

महादेव काशिनाथ गोखले

पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा … Read More

ऊसाच्या मुलांची लग्न..

ऊसाला झाली दोन दोन पोरं,मोठा मुलगा ‘गुळ’ 👨🏾‍🦱 अन्धाकटी मुलगी ‘साखर’ 👩‍🦳 साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर 😀 साखर तशी स्वभावाला गोड,तिच्यात उणेपणा शोधणं अवघड … Read More

हिशोब

सदाशिव पेठेत उभा राहून नागपुरी व्यक्ती एका पुणेरी व्यक्तीला विचारतो……नागपुरी व्यक्ती 😱 :- ओ भाऊ, हयोच का हो तो शनिवार वाडा बाजीराव मस्तानीचा…??.पुणेरी व्यक्ती 😒 :- (आपल्या नेहमीच्या पुणेरी अंदाजात).इतिहास … Read More

ब्लॉक अनब्लॉक

  मोबाईल नंबर ब्लॉक अनब्लॉक का करतात..🤔🤔🤔 थोडासा विचार करा व त्याच्याशी संवाद ठेवा तर बरं वाटेल..मन हलकं झाल्यासारखं वाटेल.. हल्ली माणसांना एकमेकांचा राग आला की एकमेकांचे फोन नंबर ते … Read More

कविता: Whatsapp Admin साठी

  सोप नसतं राव, ग्रुप अँडमीन होणं आईच्या मायेने प्रत्येकाला सामाऊन घेणं ‘लेफ्ट’ होतातच काही, कितीही रहा राईट अँडमीनला तेव्हा खुप वाटतं वाईट जरी त्यात त्याची काहीच नसते चुक, तरी … Read More

भाकरी

सर्जरी संपायला उशीर झाला होता. ट्युमर खूपच लोचट, चिकट,आणि हात लावीन तिथे भुसभुस रक्तस्राव होत होता. सकाळी 9,30 ला सुरवात केलेली केस,अखेर संध्याकाळी 5,45 ला संपली. पोटात भुकेचा वणवा पेटला … Read More

स्त्रियांच्या सुंदर छटा

स्त्रीचं जीवनदूध ते तूप”चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो .तिथे एकाच ठिकाणी“दूध, दही, ताक, लोणी, तूप”बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!पाहूया कसे ते..?दूधदूध म्हणजे लग्नापूर्वीचं … Read More

Legend

तुम्ही ट्रॅफिक सिग्नलला तुमची गाडी उभी असताना लाल दिवा हिरवा होण्याआधी जे डिस्प्लेला सेकंद काट्याचे काउन्टडाऊन सुरू होते ते बघता का? मी बघतो. मला मजा येते. तेवढाच काहीतरी बालिश टाईमपास! … Read More

सियाचीन: एक अनुभव

चित्रपटगृहामध्ये सुरवातीला जे राष्ट्रगीत दाखवलं जातं त्यात सियाचीनमध्ये भारतीय लष्कर प्रचंड थंडीत राष्ट्रध्वज उभारतानाची फिल्म आपल्यापैकी प्रत्येकानं बघितली असेल. ही फिल्म बघताना मला तर दरवेळी भरून येतं. इतक्या प्रचंड थंडीत … Read More

१०० रुपयांची नोट

चौथीत असेन मी. दुकाना जवळ तिथुन जात असताना १०० रुपयांची नोट सापडली. भित भीत उचलली, आणि खिशात ठेवली. पण खर्च कसे करायचे कारण त्या वेळी २५ पैशात मुठभर गोळ्या मिळायच्या. … Read More

इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! हे वर्ष सर्वांना आनंददायी, आरोग्यदायी, प्रगती व सुखसमृद्धीचे जावो हीच सदिच्छा!!

आपणच आपला करावा विचार

आपणच आपला करावा विचार फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात. एका … Read More