वास्तूशास्र – दरवाजा

• घरात प्रवेश करण्याचे दार गोल नसावे ते सरळ ९० अंशामध्ये असावे. इतर दारांपेक्षा थोडे मोठे असावे दारास सतत तोरण असावे चौकटीला उंबरठा असावा. चौकटीवर गणपतीचे चित्र असावे.
• दरवाजा शक्यतो नवीनच व सागाच्या लाकडापासून बनवलेला असावा.
• दरवाज्यावर मुर्त्या वैगरे कोरलेल्या नसाव्यात.दरवाजास होलपास व सेफ्टी चेन असावीच.
• आपल्या घरात ज्या दाराने प्रवेश त्या द्वारावर डाव्या सोंडेच्या गणपतीची टाईल्स किंवा चित्र असावे.
• गृहप्रवेशाच्या दिवशी त्याची पूजा होते त्यानंतर मात्र त्यास रोज दिवा बत्ती लावणे वैगरे टाळावे. हा गणपती शक्यतो डाव्या सोंडेचाच असावा.
• दरवाजाची चौकट लोखंडी असेल तर त्यास काही ठराविक अंतरावर लाकडाचे तुकडे चिकटवावेत.
• दरवाजास जर मोठ्या फटी असतील तर त्या लांबीने भरून काढाव्यात.
• उंबरठ्यावर १ तोळ्याचे प्लेन चांदीचे नाणे गाडावे.

(संकलन: स्पंदन टीम, साभार)

हेही वाचा,

%d bloggers like this: