राघवेंद्र द्विवेदी

भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा मैदानावर दिसलेल्या माणसाची ओळख मी शोधत होतो.  कपाळावर कुंकुम लावून सामान्य माणसासारखा दिसणारा हा माणूस आपल्या कर्नाटकातील एक विलक्षण प्रतिभा आहे. अवघ्या 21 रुपये देऊन घर … Read More

चाळ

चाळ पडायला आली म्हणून तिला घर सोडावं लागलं, तशी नोटीसच आली, तशी नांदती बिर्हाडं कमीच होती बाकी बंद दाराना कुल्पच जास्त होतीती लग्न होउन या चाळीत आली तेंव्हा चांगली गजबजलेली … Read More

कल्की 2898 AD

आपल्याकडे राजामौली या माणसाने ‘बाहुबली’च्या माध्यमातून एक बेंचमार्क सेट करून ठेवला आहे. यामुळेच भारतात प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक हीस्टोरीकल एपिकची तुलना कायम त्याच्याशी केली जाते. अर्थात बाहुबली हा चित्रपट पूर्णतः काल्पनिक … Read More

प्रेमाच्या पोळ्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हेमंत शिबिरे आणि या शिबिरांत मुक्कामी येणाऱ्या बाल वा तरुण स्वयंसेवकांसाठी घरोघरीच्या माउलींनी विलक्षण प्रेमाने करून दिलेल्या पोळ्या हे एक अद्भुत कालातीत अमृततुल्य रसायन असतं, आहे मंडळी… … Read More

जिन्दगी की लौ ऊंची कर चलो…

द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये उगवला तेव्हा सचिन थोडाच वर आला होता. खरंतर हे सगळे समकालीन. द्रविड, सचिन, गांगुली.. द्रविडला दुर्दैवाने एफ एम सी जी जगताने तेंडुलकर इज पासे द्रविड इज … Read More

नागपूरकर भोसले

ॲाफीसच्या कामासाठी जेव्हा कुठल्याही ठिकाणी जाणं होतं तेव्हा वेळात वेळ काढुन तिथल्या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करतोच….काल नागपुरला आलो….नागपुरमध्ये फिरण्यासाठी ऐतिहासिक ठिकाणं खुपच आहेत पण वेळेअभावी सर्वच … Read More

तीन आणे

आवर्जुन ही कथा वाचा, नक्कीच आवडेल आणि शेअर सुद्धा करा. आठवडी बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून गावाच्या दिशेनं परतीला लागली होती. नुसती धूळ शिल्लक उरलेल्या त्या बाजारातील आया बाया … Read More

पत्नीला पतीपासून काय पाहिजे असते ?

साधारण पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही…… आम्ही राहतो तेथे समोरच एक लोहार आपल्या पत्नी सोबत रहायला आला होता, म्हणजे त्याने तंबूसारखी झोपडी उभी केली होती. काही दिवसांनी माझ्या असे लक्षात … Read More

वपुंची जादू

मला नेहमी व.पुं.चे कौतुक वाटते. अहो, कारण पण तसंच आहे ना. बघा, तुमच्या मनात जे विचार येतात ते कागदावर उतरवणे सोपे असते पण ते विचार वाचून आपण देखील विचार करायला … Read More

शेजार

*लुप्त होत असलेल्या व्यक्ती – शेजार* जाता जाता सहज एक संवाद कानावर पडला. बागेत फिरायला आलेल्या व्यक्तींची ओळख झाली आणि बोलता बोलता त्यांना समजले आपण शेजारी आहोत. त्या दोन शेजारी … Read More

छळणारा प्रश्न

“प्रेम कर भिल्लासारखं बाणांवरती खोचलेलंमातीमध्ये उगवूनसुद्धा मेघा पर्यंत पोचलेलं.” अकरावीच्या क्लासवर कुसुमाग्रजांची ही कविता शिकवण्यात दिलीप तल्लीन झाला होता.विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन शिकवणं हे त्याच्या अध्यापनाचं खास वैशिष्ट्य.भारती कॉलेजमध्ये मराठीचा प्राध्यापक … Read More

🍁पोरीचा बाप मरतो तेव्हा!

भारतासारख्या पितृसत्ताक समाजात बाप नावाचा माणूस पोरीच्या आयुष्यात महत्वाचा आहे. पोरीला जन्म देण्यापेक्षा गर्भातच मारण्याचा विचार होतो तिथे तिला जन्म देण्यापासून ते माया, प्रेम देऊन शिक्षणानं सक्षम बनवण्यात बापाचा पुढाकार … Read More

Buy Nothing!

निशा कामाहून घरी येताना सायकलच्या दुकानात थांबली. तिच्या आठ वर्षाच्या मुलाला नवी सायकल घ्यायची होती. निळ्या रंगाची, गिअर असलेली फॅन्सी सायकल व हेल्मेट घ्यायचं होतं पण दुकानातील अनेक प्रकारच्या महागड्या … Read More

गोविंदा

गोविंदाने फक्त स्वर्ग सिनेमा केला असता आणि दुसरा कोणताही सिनेमा केला नसता, तरी त्याच्या अभिनयाचं‘ मेटल ‘ मी मानलं असतं. विनोद, गंभीर,भावनिक, बदला, ॲक्शन अश्या विविध अभिनय कौशल्याचं प्रात्यक्षिक गोविंदाने … Read More

माणसांतील ऋतूबदल

आजवर मी बरेच लेख लिहिले आणि त्या सर्व लेखांना आपण सर्वांनी भरभरून दाद दिलीत त्याबद्दल सर्व प्रथम आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!आज मी जरा वेगळ्या धाटणीच्या विषयाला हात घालणार आहे, अर्थात … Read More

वेळ मोजण्याची जुनी व खूप गंमतीदार साधने!!

वेळ मोजण्याची जुनी व खूप गंमतीदार साधने !(मंगलाष्टके आठच का ?) रोजचा सूर्योदय आणि सूर्यास्त यामुळे मानवाला आदी काळापासून दिवसरात्र या प्रकाराची प्रथम ओळख झाली असावी. त्यानंतर हळूहळू याचा तपशील … Read More

मंदिर

एक महिला दररोज मंदिरात जायची. एके दिवशी बाईंनी पुजाऱ्याला सांगितले की आता मी मंदिरात येणार नाही. यावर पुजाऱ्याने विचारले – का? मग ती बाई म्हणाली – मी लोकांना मंदिराच्या आवारात … Read More

गुरूदक्षिणा

नयन…नयन नाव होतं त्याचं.प्रचंड हुश्शार, सातवीत सगळ्या तुकड्यांमधे पहिला आलेला तो…आठवीत नेनेसरांच्या वर्गात.हुश्शार मुलगा चांगलाच असायला हवा की नाही ? नयन नव्हता तसा. प्रचंड उपद्रवी, भांडखोर, ऊर्मट, एखाद्या डाॅनसारखा कुप्रसिद्ध, … Read More

हंसवाहिनी सरस्वती

हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमतेमाते मन पावन होते ।।धृ.।। मूर्ती साजिरी नयन मनोहरधवल वस्त्र किती शोभे सुंदरचंद्रहि लाजे उदास अंत भारावून जाते ।।१।। वीणा हाती मंजूळ वादनश्वेत कमल हे मंगल आसनराजहंस … Read More

अंकोरवाट मंदिर

कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते १८६०. … Read More