अंकोरवाट मंदिर

कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते १८६०. … Read More

माळवद

माळवद म्हणजे काय ? पूर्वीच्या वाडा बांधकामातील महत्वाचा घटक म्हणजे माळवद किंवा धाबें कसे बनवत असत हे बऱ्याच जणांना माहीत नसते तसेच सध्‍याच्‍या काळात घरामध्ये थंडाव्‍यासाठी फ्रीज आणि उबदार वातावरणासाठी … Read More

श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले

शिवरायांच्या मृत्यूनंतर परकीयांच्या ताब्यात गेलेला रायगड पुन्हा मराठ्यांकडे आणणारे शाहूंचे मानसपुत्र आणि अक्कलकोट संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले यांचा हा अल्प परिचय… अक्कलकोट जिल्हा सोलापूर संस्थानचे संस्थापक श्रीमंत फत्तेसिंहराजे भोसले(लोखंडे) … Read More

भावकीतील विकृती …

आमची भावकी चांगली आहे असे म्हणणारे फार दुर्मिळ नालायक भावकी कोणाचीच नाही, असे म्हणणारे खूप आहेत…., खरेच आपल्याच रक्ता मासांची माणसे एकमेकाशी एवढी विकृत का वागत असावीत..? हे एक कोणालाच … Read More

श्री पद्मनाभस्वामी मंदिर

*केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराचे रहस्य…* त्या भयाण गर्भगृहात तो अलौकिक दरवाजा उघडण्यासाठी काही लोक सरसावले होते. त्यांचा तो यत्न निष्फळ जाणार होता…आणि कदाचित तोंडातून वाचा आणि शरीरातून प्राण सुद्धा…पण याची त्यांना … Read More

दोन हिरे

एका व्यापाऱ्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता.आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली .व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला … Read More

मराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार

वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर उपलब्ध आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ट्ये विषद केली, यापैकी … Read More

पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशन..

☺☺☺☺☺☺☺ दोन जिवाभावाचे मित्र……अगदी लहानपणापासून शाळा, कॉलेज, नोकरी सोबत सोबत होती.. योगायोग इतका जबरदस्त की, तीनच महिन्यांपूर्वी दोघांचं गेल्या जानेवारीत लग्न झालं….. तीन महिन्यानंतर आज पहिल्यांदाच ते एका कॉफीशॉप मध्ये … Read More

कलेक्टर तुम्ही मेकअप का करत नाहीत…❓

मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती. राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.……………………………… तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते.सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नाही. भाषण इंग्रजीत आहे. ती … Read More

विश्वास..!

एक अप्रतिम कथा!! तो वाळवंटात चुकला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं.. त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत … Read More

जादुई शब्द..!

ते हरवलेले जादुई शब्द” अल्ला मंतर कोल्हा मंतरकोल्ह्याची आई कांदा खाईबाळाचा बाऊ बरा होई “ तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, … Read More

याला जीवन ऐसे नाव..!

जस जसं वय वाढते आणि मी माझ्या आयुष्याकडे जेंव्हा वळुन बघतो, तेंव्हा तेंव्हा विचार करतो की मी काय काय केलं! काय करायचं होतं, काय ठरवलं होतं, काय झालो, काय केलं … Read More

चमचा..!

चमचा… या जगाच्या पाठीवर असा एकही मनुष्य नसेल ज्याचा चमच्याशी संबंध आला नसेल…माणूस जन्माला आल्यापासून ते शेवटचं गंगाजल तोंडात पडेपर्यंत चमच्यांचा प्रवास माणसासोबत संपूर्ण आयुष्यभर सुरू असतो… आपण जन्माला आलो … Read More

सोन्याची कुऱ्हाड

वैशाली उभं असलेल्या जमिनीचे, जगन्नाथ शेट्टींना पत्र ✉️ ‘सोन्याची कुऱ्हाड’ अण्णा, पहिल्यांदा तुला बघितलं आणि तुझे मनसुबे ऐकले, तेव्हा मला वाईट वाटलं होतं. तसं बघायला गेलं तर मी पहिल्यापासूनच नशीबवान … Read More

ओढ्याकाठचे_गूढ

अख्ख्या गावात त्या प्रकाराची चर्चा सुरू होती.तो प्रकारही तसा विचित्रच होता.. एखाद्या नामवंत घराण्यातील नव्या नवलाईच्या सुनेने चक्क ओढ्याकाठी राहायला जावे म्हणजे काय ? भला थोरला वाडा सोडून ती खळखळत्या … Read More

झरा

शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरच काही कुजलेलं मिळतं. उथळ वाहणारं नितळ पाणीच उत्तम पिण्यायोग्य असतं. माणूसही तसाच असावा, त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही पण कमालीचा सायलेंटपणा … Read More

डियर तुकोबा

तुकोबाच्या भेटी | झुकर्बर्ग गेला |सोहळा तो झाला | तीरावर || झुक्या म्हणे तुका | बदलले नाव |फेसबुक गाव | ‘मेटा’पूर || तुकाने पिळले | झुक्याचे ते कान |घे म्हणे … Read More

हक्काची ठिकाणं..

संवाद …….. “अरे तुझा चेहरा आज असा का दिसतोय?”” काही नाही रे…”” नाही कसं ? काय झालंय..बोल ना ..”आणि मग मनात साचलेलं सगळं मळभ त्याच्याजवळ रिकामं होतं..एखादी गच्च कोंबून भरलेली … Read More

आणि विठ्ठल हसला…

#नि:शब्द… आज सकाळी सकाळी किचन मध्ये काम चालू होते आणि कानावर आवाज आला “कढीपत्ता एक रुपया कढीपत्ता एक रुपया “ किचन च्या खिडकीतून डोकावून बाहेर पाहिले तर एक ७५ – … Read More

महादेव काशिनाथ गोखले

पुण्याच्या पेठांमध्ये असले अचाट भिडू राहून गेले आहेत की आज त्यांचे किस्से सांगितले तर लोकांना ते दंतकथा वाटतात. असेच एक आजोबा पेरूगेट पोलीस चौकीजवळ साठ वर्ष पेपर विकायचे. टिपिकल पांढरा … Read More