प्रेमाचा अर्थ….

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे… भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते … Read More

गुढीपाडव्याच्या व मराठी नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

गुढीपाडव्याच्या व मराठी नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏼 🚩हे नवीनवर्ष सर्वांना सुख-समृद्धी, भरभराटीचे, आरोग्यदायी जावो.

The Great Indian Kitchen

सकाळी ती उठते ….निवडते,सोलते, चिरते,कापते, किसते, वाटते, मळते, लाटते, तळते, शिजवते आणि त्याला वाढते…. सकाळी तो उठतो… फास फुस करत कपालभाती आणि योग करतो..आंघोळ करुन टेबलावर नाश्ता करायला येतो. आवरुन, … Read More

१०० रुपयांची नोट

चौथीत असेन मी. दुकाना जवळ तिथुन जात असताना १०० रुपयांची नोट सापडली. भित भीत उचलली, आणि खिशात ठेवली. पण खर्च कसे करायचे कारण त्या वेळी २५ पैशात मुठभर गोळ्या मिळायच्या. … Read More

लॉकडाऊन मधली घरं.

आजी सारखी काय ग त्या गॅलरीत जाऊन बस्तीयेस. बघ ना मराठी पिक्चर लागलाय मुंबईचा फौजदार. आजी म्हणाली दिसतो मला इथून. माझी आवडती जागा आहे ही आणि हो, मला दोन्ही साधतं … Read More

रविवार

रविवार सर्वांसाठी एक सर्वाधिक प्रतीक्षारत दिवस. ही भेटवस्तू आणि जगातील सर्व लोकांसाठी एक उत्सव आहे. रविवार कर्मचारी, विद्यार्थी, व्यवसायी इत्यादींसाठी हा सुट्टीचा दिवस आणि आरामदायी दिवस आहे. कारण आज आपल्या … Read More

गांधी

गांधी हा प्राणीच डेन्जर होता. त्याला वगळून पुढे जाताच येत नाही. गांधी मेला नाही. गांधी मरणारही नाही. मुळात गांधी मरतच नाही. इकडे गांधी तिकडे गांधी जिकडे तिकडे गांधीच गांधी काँग्रेसच्या … Read More

डॉ. अल्बर्ट एलिस: विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती

डॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या … Read More

माझी निवड चुकली तर नाही ना?

एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?” वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ … Read More

चांगली व्यक्ति कशी ओळखावी?

व्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या … Read More

ळ’ अक्षर नसेल तर

‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी.. ‘ळ’ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्‍यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे … Read More

मोबाईल प्रेम

कोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय?? आजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली … Read More

श्वान, यह तुने क्या किया? – एप्रिल फूल स्पेशल

अगदी लहान असतान कुत्तु, भूभू, भोभो अशा अनेक नावानी ओळख असलेला प्राणी शाळेत गेल्यावर कुत्रा, श्वान ह्या नावाने ओळखला जाऊ लागतो.  हमखास एक निबंध पण लिहावा लागतो.  ‘अतिशय ईमानी प्राणी, … Read More

अकल्पित

माधवीने आणलेल्या गरम चहाचा घोट घेत विजयने आताच आलेले ताजे वर्तमानपत्र उघडले. आज रविवार असल्यामुळे ऑफिसला जाण्याची गडबड नव्हती. माधवी स्वयंपाकघरात पोह्यांसाठी कांदा चिरत होती. विजय एक बडा सरकारी अधिकारी. … Read More

९ चे चमत्कार(?)

आज सकाळीच whatsapp वर एक मेसेज वाचला. तसं म्हटलं तर whatsapp वर फालतू मेसेज रोजच येत असतात, पण त्यातला फालतूपणा हा, ज्याला किमान डोकं आहे अशा माणसाला फारसा प्रयत्न न … Read More

वाचण्यासारखे

मुलांच्या प्रगतीला पोषक गोष्टी करणं चूक आहे का डॉक्टर?’’ यापुढचे संवाद मला माहीत होते. ‘‘आम्हाला जे कष्ट करावे लागले, ज्या अडचणी आल्या, जे सुख मिळालं नाही, ते मुलांना मिळावं असं … Read More

माझी भाजीवाली – सखी, शिक्षिका!

रोजचीच धावपळ, लगबग असते.  परंतु आज मात्र निवांत वेळ होता आणि मुख्य म्हणजे मी उशीरा गेल्यामुळे आज तिच्याकडे गर्दी नव्हती.  मला उशीर झाला की तिच्या कडची भाजी संपलेली असते.  आज … Read More

पालकत्व

मुलांना वाया जाऊ द्यायचे नाहीये ? मग दोन मिनिटे वेळ काढून वाचा शेजार-शेजारच्या दोन घरांमध्ये दोघे राहत होते. एका घरामध्ये एक आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये अति श्रीमंत डॉक्टर ! घरच्या … Read More