Free Marathi Books Download

आज प्रत्येकाला कोणता ना कोणता तरी छंद हा असतोच अणि तो असायलाच हवा. कारण छंद हा असा एक दुवा आहे जो आपल्या जीवणातील निरसता दुर करत असतो व आपल्या जीवणाला … Read More

मराठी टेक्नॉलॉजी जगत : वसंत पुरुषोत्तम काळे विचार

वपुंच्या विचारांवर आधारित नवीन, अत्याधुनिक आणि मोफत Android अप्लिकेशन Google Play वर उपलब्ध आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्द्ल आम्ही अधिक जाणून घेतले असता त्यांनी अप्लिकेशनची ठळक वैशिष्ट्ये विषद केली, यापैकी … Read More

जलसमाधी

एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात होतो. त्याच बोटीवर एक जोडप (पती-पत्नी) प्रवास करत असतात. ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात. बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत … Read More

लॉकडाउन आणि उद्योगधंदा

लिहावेस वाटले म्हणून…लेखक: राजेश केशव शिंदे..विषय :- लॉकडाउन आणि लॉकडाउन मधला उद्योगधंदा. आज सर्वत्र पून्हा लॉकडाउन लागलय..पण काही निम्मिताने ऑफिस गेलेलो. काम आटोपून दुचाकीवरून घराकङे येत असताना नकळत नजर एका … Read More

मनात तेच लोकं बसतात

मनांत तेच लोक बसतात,ज्यांचे मन साफ आहे. कारण…सुई मध्ये तोच धागा प्रवेश करू शकतो,ज्या धाग्याला कुठेच गाठ नसते… आणि खरंच आहे कि मनांत तिचं लोकं बसतात, ज्यांच मन साफ असतं. … Read More

ब्लॉक अनब्लॉक

  मोबाईल नंबर ब्लॉक अनब्लॉक का करतात..🤔🤔🤔 थोडासा विचार करा व त्याच्याशी संवाद ठेवा तर बरं वाटेल..मन हलकं झाल्यासारखं वाटेल.. हल्ली माणसांना एकमेकांचा राग आला की एकमेकांचे फोन नंबर ते … Read More

समजण्यात हित आहे..

कोरोनामुळे जवळच्या नातेवाईकांत झालेला मृत्यू हादरवून सोडतो. इतके दिवस लांब लांब असलेला कोरोना घराच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलाय ही भावना फार भिववणारी आहे. अत्यंत हुशार, कर्तुत्ववान, युनीव्हर्सीटीत एच ओ डी, अनेकांची … Read More

रेमडेसीव्हीर

ख्वाजा अब्दुल हमीद, सिप्ला, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन आणि रेमडेसीव्हीर आपल्या पैकी अनेकांना प्रश्न पडतो की हे औषध जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन उपलब्ध नाही पण भारतात उपलब्ध आहे, हे कसं काय? याच … Read More

सातारचे कंदी पेढे

साताराच्या कंदी पेड्यांची एक मजेदार गोष्ट आहे. आपल्याकडे गोऱ्या साहेबांनी जवळ जवळ १५० वर्षें राज्य केले. या लोकांमध्ये स्थानिक बोली भाषा, चालीरीती , राहणीमान तसेच खाद्य पदार्थ यात समरस होण्याची … Read More

चाटण संस्कृती

आमच्या घरी जेवणं झाली की त्यांनतर आमचे वडील ताट “चेक” करायचे…. पान स्वच्छ लागायचं. खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून खाणे हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत. माझ्या … Read More

The Great Indian Kitchen

सकाळी ती उठते ….निवडते,सोलते, चिरते,कापते, किसते, वाटते, मळते, लाटते, तळते, शिजवते आणि त्याला वाढते…. सकाळी तो उठतो… फास फुस करत कपालभाती आणि योग करतो..आंघोळ करुन टेबलावर नाश्ता करायला येतो. आवरुन, … Read More

जुनं ते सोनं

जुनी लोकं हुशार होती की नवी हेच कळत नाय. हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी … Read More

शेतकरी

गवार वीस रुपये…कलिंगडं शंभरला तीन! सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. … Read More

०५.०२ आजचा विचार

उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्षांना असतेमाणूस जेवढा विनम्रतेने झुकेल ठेवढा उंच जाईल…

०४.०२ आजचा विचार

समोरच्या व्यक्तीला अबोल भावना समजल्या की माणुस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो..!

०३.०२ आजचा विचार

वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं

०३.०१ आजचा विचार

आयुष्यात सगळ्या गोष्टी ह्या मनाप्रमाणे होत नसतात काहींशी तडजोड ही करावीच लागते.. 🎯 (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

०२.०१ आजचा विचार

आयुष्यातील न उलगडणाऱ्या गोष्टीच शेवटपर्यत आपला पाठलाग करत असतात.. (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)