आस ही तुझी फार लागली..

आस ही तुझी फार लागली II दे दयानिधे बुद्धि चांगली II देवूं तूं नको दुष्ट वासना II तूंच आंवरीं माझिय मना II १ II देह देउनी तूंच रक्षिसी II अन्न … Read More

प्रेमाचा अर्थ….

सकाळी डोळे उघडण्यपूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा होते ते प्रेम आहे… मंदिरा मध्ये दर्शन करताना जो जवळ असल्याचा भास होतो ते प्रेम आहे… भांडून सुधा ज्याचा राग येत नाही ते … Read More

कविता: Whatsapp Admin साठी

  सोप नसतं राव, ग्रुप अँडमीन होणं आईच्या मायेने प्रत्येकाला सामाऊन घेणं ‘लेफ्ट’ होतातच काही, कितीही रहा राईट अँडमीनला तेव्हा खुप वाटतं वाईट जरी त्यात त्याची काहीच नसते चुक, तरी … Read More

माझं गाव विकताना पाहिलं

निवडणुकीच्या पहिल्या रात्री मी माझं गाव विकताना पाहिलंकुठे हजारात, कुठे पाचशेतबरबाद होताना पाहीलं गावाला घडवण्याचे अमीष दाखवुनगावं मटन आणि दारुत बुडवताना पाहीलंनिवडणुकीच्या पहिल्या रात्री मीमाझं गाव विकताना पाहील इतक्या दिवस … Read More

सही

अडगळीच्या खोलीमधलंदप्तर आजही जेव्हा दिसतं |मन पुन्हा तरूण होऊनबाकांवरती जाऊन बसतं || प्रार्थनेचा शब्द अन शब्दमाझ्या कानामध्ये घुमतो |गोल करून डबा खायलामग आठवणींचा मेळा जमतो || या सगळ्यात लाल खुणांनीगच्च … Read More

वेडी ही बहीणीची माया..

भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता. जरुर वाचा आणि मित्रांना पाठवा… माणसांच्या गर्दीत हरवून बसला माझा भाऊ सांगा ना त्याला भेटायला कोणत्या … Read More

व्यक्तीविशेष: सुरेश भट

  सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज आम्ही प्रकाशित करत आहोत … Read More

स्वातंत्र्यदेवतेची विनवणी

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे … Read More

नेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर

दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही, कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला काहीच चढली नाही. सर्व सुरळीत सुरु असताना लास्ट पेग पाशी गाडी अडते. आणि दर पार्टीच्या शेवटी एक … Read More

आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं…

शुभ्र दही पाहिलं…की तोंडाला पाणी सुटतं, खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार, थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं! पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ? At … Read More

पसायदान

पसायदान आणि त्याचा मराठी अर्थ… संत ज्ञानेश्वर विरचित ज्ञानेश्वरी या ग्रंथातील शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या प्रार्थनेने होते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी च्या सुरवातीला ज्या … Read More

“बापाला शहरात करमत नाही…”

आभाळानं भरगच्च कोसळल्यावर पिकानं तरारून यावं तसा भरभरून येतो बाप मुलानं शहरात बांधलेल्या टुमदार बंगल्यात शिरताना हयातभर राबूनही बांधता आल्या नाहीत मातीच्या चार भिंती आणि चार वर्षात बांधलं पोरानं टोलेजंग … Read More

शब्द…

🎊🎊🎊* शब्द *🎊🎊🎊 शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला, शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला, शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ, शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुऴेच चढतो … Read More

बाप झालास ना…

बाप झालास ना आता तर , बापाच्या इमानास जाग बाळांना लाज वाटणार नाही अस, आयुष्यभर वाग वळवाच्या वादळी पावसागत कोणावर आता कडाडू नको ठासुन भरलेली जवानीची तोफ उगीच तोंडावाटे धडाडू … Read More

तू बुद्धी दे, तू तेज दे | “डॉ . प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो”

डॉ. प्रकाश बाबा आमटे – दि रियल हिरो हा चित्रपट महान समाजसेवक बाबा आमटे मुलगा डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते, … Read More

परी

मी कुठे म्हणालो ‘ परी’ मिळावी फक्त जरा ‘बरी’ मिळावी, प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक ‘तरी’ मिळावी!! स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळावी… हवीहवीशी एक जखम एकदातरी उरी … Read More