ऐतिहासिक: १६७२ चा साल्हेर रणसंग्राम

तेव्हाच ‘बागलाण प्रांत’ म्हणजे आजचा उत्तर महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील काही भाग होय. इ.स १६७१ मध्ये शिवरायांनी बागलाण प्रांतात मोहीम उघडली आणि साल्हेर किल्ला जिंकला. हे ऐकून बादशाह खूप कष्टी झाला. … Read More

कहाँ गये ओ लोग ?

अमित शहांच्या योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांनी योगाच्या मॅट्स पळवून नेल्या. महागड तिकीट असलेल्या तेजस एक्सप्रेस मधून प्रवाशांनी इअरफोन चोरून नेले. अमेरिकेच्या विमान प्रवासात दिलेलं ब्लॅंकेट आपल्या बॅगेत भरून … Read More

वेडात मराठे वीर दौडले सात

लता मंगेशकरांच्या आवाजातील कुसुमाग्रजांच्या या अप्रतिम पंक्तींनी मराठी मानसात आणि मराठी साहित्यात सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा साथीदारांचे महत्वपूर्ण योगदान अधोरेखित केले आहे. कुसुमाग्रजांच्या या गीतात नेमके वर्णन कशाचे … Read More

आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

🦋 आयुष्याचा निर्णय कुणाचा ? 🦋 सुप्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक ह्यांचं एक सुंदर पुस्तक ” द गर्ल हू चोज्” रामायणातल्या सीतेच्या भूमिकेला प्रकाशात आणणारं हे तासाभरात वाचून होणारं पुस्तक, परंतु … Read More

रफू…

एक मित्र भेटला परवा, खूप जुना… बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं… नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर… म्हणाला, “मुद्दामहून भेटायला आलोय तुला… हा योगायोग नाही, क्षुल्लक कारणांमुळे नाती … Read More

झप्पी : प्यार की…

प्रेम ही व्यक्त करण्यासारखी भावना आहे. नात्यात प्रेम व्यक्त करता आलं आणि ते झालं, तर नातं वाढीस लागतं. त्यामध्ये आपुलकीचे बंध जुळू लागतात. कृतीतून किंवा मनांमधून प्रेम व्यक्त केल्यानंतर जोडीदाराला … Read More

जिंदगी ना मिलेगी दोबारा…

आपण स्पंदन वरचा, जीवनातील सकारात्मकतेवर प्रकाश टाकणारा तसेच वाचकांच्या प्रसिद्धीस उतरलेला आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं लेख वाचलास का? एका माणसाकडे 100 उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही कारणामुळे … Read More

सकारात्मक ऊर्जा

रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा? प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी मदत … Read More

दादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.

गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या … Read More

पालक विशेष: गरुड की पोल्ट्रीची कोंबडी??

मुलांना काय घडवताय,गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?? एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग … Read More

एका आईला अखेरचं पत्र..

The Article is a Marathi translation of a letter. It is regarding the state of women in Iran. It is about a letter written by a death row inmate facing … Read More

जायचं का परत खेड्याकडे?

दोन्ही जावई आज टीव्ही वर झळकले पण सासऱ्यांच्या जीव मात्र नखात आला. एकीकडं एका जावयाने कांद्याचं विक्रमी उत्पन्न काढलं म्हणून सरकारकडून बक्षीस मिळालं तर दुसरा जावई एल्फिन्स्टन ला झालेल्या चेंगराचेंगरीतून … Read More

कारगिल : विश्वासघातावर शौर्याचा विजय..!!

२२ दिवस चाललेल्या लढाईनंतर १८ ग्रेनेडियर्स ने १२ जून १९९९ ला तोलोलिंगवर विजय प्राप्त केला.ह्यांत एक असाही सैनिक लढला होता ज्याचे लग्न होउन १५  वा दिवस उजाडण्याआधीच, तोलोलिंगसाठी झुंजत होता.पुढे … Read More

पत्र

एका विधवेचे दारूने मृत झालेल्या नवऱ्याला लिहीलेलं पत्र.. प्रिय नवरा, काल तुझा अकाली मृत्यू झाला. वय 42 फक्त. म्हणजे आयुष्यात स्थिरस्थावर होऊन आनंद उपभोगण्याचे , मुलांबरोबर फिरण्याचे, खेळण्याचे, बायकोबरोबर गप्पागोष्टी, … Read More

आयुष्यावरची चालती बोलती पुस्तके..

ओसरीवर नाहीतर पारावर बसलेली डोळे विझत चाललेली गावाकडची ही म्हातारी माणसं म्हणजे आयुष्यावरली चालती बोलती पुस्तकं असतात. आयुष्यभर काबाडकष्ट करून जीव शिणलेला. सारी हयात माळावर घालवल्याने त्वचा रापून गेलेली. ऊन … Read More

सुंदर सुविचार…

हृदयाला स्पर्श करणारी सुंदर विचाराची सुंदर सुविचार .. ★ ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो…. ★ मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ…. ★ मृत्यूला सांगाव., … Read More