गणवेश
मुंबईतील मी राहत असलेल्या सोसायटीत पार्कींग मधे एक मुलगी येऊन बसते. अंगावर शाळेतला गणवेश, भाषा परभणी-हिंगोलीकडची, अनवाणी पायाने चालणारी ! तिला विचारले “कितव्या इयत्तेत आहेस तू ? ती म्हटली इयत्ता … Read More

मराठी मन, मराठी स्पंदन..
मिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… … Read More
काळजी स्वतःची … ती कशी घ्यायची? काळ-काम-वेगाचं गणित तर पाळायलाच हवं, त्याला इलाज नाही; पण सकस खाणं-पिणं, चांगलं वाचणं-बिचणं आणि पॉझिटिव्ह विचार करणं, आपली विनोदबुद्धी – सेन्स ऑफ ह्युमर जागृत … Read More
शोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात … Read More
दारु काय गोष्ट आहे मला अजुन कळली नाही, कारण प्रत्येक पिणारा म्हणतो मला काहीच चढली नाही. सर्व सुरळीत सुरु असताना लास्ट पेग पाशी गाडी अडते. आणि दर पार्टीच्या शेवटी एक … Read More
एक चोवीस- पंचवीस वर्षाचा मुलगा आणि त्याचे बाबा ट्रेननं जात असतात. ट्रेन पळू लागते तशी झाडं पळू लागतात. मुलगा जोरात ओरडतो, ‘बाबा, झाडं. झाडं पळताहेत. बाबा डोंगर पाहा.’ बाबा हसतात. … Read More
मुलांना काय घडवताय,गरुड की पोल्ट्रीची कोंबडी?? एक पालक त्यांच्या मुलाला घेऊन आले. मुलांचे शिक्षण कॉन्व्हेंटमध्ये झालेले. पुढे विदेशातून इंजिनिअरिंग व एमबीए करून आलेला, एक दोन व्यवसायात अपयश आलेले, नोकरीतही तग … Read More
डॉ. अल्बर्ट एलिस. अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ञ. यांना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणता येईल. विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती (Rational Emotive Behaviour Thearapy) हा त्यांचा मनाच्या जगातील सर्वात महत्वाचा शोध. अनेकांना मानसिक स्थैर्य मिळवून देणाऱ्या … Read More
एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, “मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?” वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ … Read More
व्यक्तिचं चांगले वाईट पण बाह्य सौंदर्यावर नाही तर आतल्या सौंदर्यावर अवलंबून असतं हे तत्वत: योग्य असलं तर बाह्य सौन्दर्य हा चांगुलपणाचा प्राथमिक किंवा ढोबळ निकष मान्य करावाच लागेल (विशेषतः स्त्रियांच्या … Read More
‘ळ’ हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी.. ‘ळ’ अक्षर नसेल तर पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे … Read More
कोण म्हणतं मोबाईलमुळे प्रेम कमी झालंय?? आजीच्या गोळयांची वेळ आता ‘रिमाईंडर’ आबांना सांगतो , अन ‘आजही यांना माझ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात’ अस आजी मैत्रिणींना सांगताना तो मोबाईल मधला स्मायली … Read More
अगदी लहान असतान कुत्तु, भूभू, भोभो अशा अनेक नावानी ओळख असलेला प्राणी शाळेत गेल्यावर कुत्रा, श्वान ह्या नावाने ओळखला जाऊ लागतो. हमखास एक निबंध पण लिहावा लागतो. ‘अतिशय ईमानी प्राणी, … Read More
आज सकाळीच whatsapp वर एक मेसेज वाचला. तसं म्हटलं तर whatsapp वर फालतू मेसेज रोजच येत असतात, पण त्यातला फालतूपणा हा, ज्याला किमान डोकं आहे अशा माणसाला फारसा प्रयत्न न … Read More
रोजचीच धावपळ, लगबग असते. परंतु आज मात्र निवांत वेळ होता आणि मुख्य म्हणजे मी उशीरा गेल्यामुळे आज तिच्याकडे गर्दी नव्हती. मला उशीर झाला की तिच्या कडची भाजी संपलेली असते. आज … Read More