शब्द…

🎊🎊🎊* शब्द *🎊🎊🎊 शब्दांनिच शिकवलय पडता पडता सावरायला, शब्दांनिच शिकवलय रडता रडता हसायला, शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ, शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुऴेच चढतो … Read More

बाप झालास ना…

बाप झालास ना आता तर , बापाच्या इमानास जाग बाळांना लाज वाटणार नाही अस, आयुष्यभर वाग वळवाच्या वादळी पावसागत कोणावर आता कडाडू नको ठासुन भरलेली जवानीची तोफ उगीच तोंडावाटे धडाडू … Read More

ते अडथळे म्हणजेच जीवन होतं…..

मागे काही दिवसांपूर्वी ऑफिस वेळेत मध्ये एका मैत्रिणीकडून हा Email मिळाला. तसे पण Email च्या लांबीवरून वरून तो वाचण्याची माझी जुनी पद्धत. जेवढी कमी लांबी तेवढे वाचण्याचे chances जास्त. पण … Read More

परी

मी कुठे म्हणालो ‘ परी’ मिळावीफक्त जरा ‘बरी’ मिळावी,प्रयत्न मनापासून आहेत मगकिमान एक ‘तरी’ मिळावी!! स्वप्नात तशा खूप भेटतातकधीतरी खरी मिळावी…हवीहवीशी एक जखमएकदातरी उरी मिळावी!! गालावर खळी नको तिच्याफक्त जरा … Read More

व.पु.मय होताना..

“कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही……. पण गगन भरारीच वेड रक्तातच असाव लागत…. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही !” मागच्या काही दिवसात  ह्या ओळी वाचनात आल्या. माझ्या BE मधील … Read More

दृष्टी..

मराठी स्क्रॅप – नक्की वाचा ही गोष्ट… आणि आवडल्यास शेअर करा…!!! एक आंधळा भिकारी रस्त्यावर एका बाजूला बसलेला… त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नाही… तो एव्हढा दरिद्री आहे की त्याला अश्रू देखील … Read More