जुनं ते सोनं

जुनी लोकं हुशार होती की नवी हेच कळत नाय. हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी … Read More

सियाचीन: एक अनुभव

चित्रपटगृहामध्ये सुरवातीला जे राष्ट्रगीत दाखवलं जातं त्यात सियाचीनमध्ये भारतीय लष्कर प्रचंड थंडीत राष्ट्रध्वज उभारतानाची फिल्म आपल्यापैकी प्रत्येकानं बघितली असेल. ही फिल्म बघताना मला तर दरवेळी भरून येतं. इतक्या प्रचंड थंडीत … Read More

शेतकरी

गवार वीस रुपये…कलिंगडं शंभरला तीन! सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. … Read More

१०० रुपयांची नोट

चौथीत असेन मी. दुकाना जवळ तिथुन जात असताना १०० रुपयांची नोट सापडली. भित भीत उचलली, आणि खिशात ठेवली. पण खर्च कसे करायचे कारण त्या वेळी २५ पैशात मुठभर गोळ्या मिळायच्या. … Read More

०५.०२ आजचा विचार

उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्षांना असतेमाणूस जेवढा विनम्रतेने झुकेल ठेवढा उंच जाईल…

०४.०२ आजचा विचार

समोरच्या व्यक्तीला अबोल भावना समजल्या की माणुस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो..!

०३.०२ आजचा विचार

वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं

🤏 शंभर रुपयाची नोट..💵😢

व्होडकाचा खंबा साडेसातशेला मिळतो. ब्लेंडर व्हिस्कीचा खंबा तेराशे रुपयांना. 🍾 ओल्ड मंक रमचा खंबा साडेपाचशे रुपयांना मिळतो.आज कोणता खंबा आणावा ? 🥃🍷 याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा … Read More

जिलेबी 😋

कोल्हापूरात 26 जाने आणि 15 आँगस्टला जिलेबी खावुन हा राष्ट्रीय सण साजरा करतात. प्रजासत्ताकदिनी ९० हजार किलो जिलेबी, फस्त करतात कोल्हापूरकर…! काय आहे ही जिलेबी..?जिलेबी हा पंचपक्वानामधील एक खाद्यपदार्थ. राजेमहाराजांच्या … Read More

चर्चा तर होणारच…!

चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही … Read More

०३.०१ आजचा विचार

आयुष्यात सगळ्या गोष्टी ह्या मनाप्रमाणे होत नसतात काहींशी तडजोड ही करावीच लागते.. 🎯 (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! हे वर्ष सर्वांना आनंददायी, आरोग्यदायी, प्रगती व सुखसमृद्धीचे जावो हीच सदिच्छा!!

आपणच आपला करावा विचार

आपणच आपला करावा विचार फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात. एका … Read More

Ctrl Z

एका ज्येष्ठ नागरिकास कम्प्युटर शिकणे आहे.इच्छुक तरुणांनी संपर्क साधावा. फोन: XXXXXX वृत्तपत्राच्या आतल्या पानावरील या छोट्याश्या चौकटीने माझे लक्ष वेधले. सुट्टीची सकाळ होती. चहाचा कप बाजूला ठेवत मी पेपरची घडी … Read More

लेकीस पत्र ❤️

मुळ लेखक – चार्ली चॅप्लीनमराठी अनुवाद – पृथ्वीराज तौर प्रिय मुली,ही रात्रीची वेळ आहे.नाताळची रात्र.माझ्या या घरातील सगळी लूटूपूटूची भांडणं झोपली आहेत.तुझे भाऊ-बहीन झोपेच्या कुशीत शिरले आहेत.तुझी आईही झोपी गेलीय.पण … Read More

ओळख राशींची – मीन

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन मीन ही राशीचक्रातील शेवटची बारावी रास आहे. ही बहुप्रसव, द्विस्वभाव व स्त्री रास आहे. गुरू या ग्रहाच्या अमलाखालील ही रास आहे. देवाधर्माची, साधुसंतांची, ऋषिमुनींची … Read More