व्यक्तीविशेष: सुरेश भट

सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज आम्ही प्रकाशित करत आहोत सुरेश … Read More

व्यक्तिविशेष: आठवणीतले वपु काळे

Happy Birthday Partner..🎂🎂आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ख्यातनाम साहित्यिक तसेच मराठी साहित्य रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या वसंत पुरुषोत्तम काळे (वपु) यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन..💐💐🙏🙏 वंदनीय व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या … Read More

आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

🦋 आयुष्याचा निर्णय कुणाचा ? 🦋 सुप्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक ह्यांचं एक सुंदर पुस्तक ” द गर्ल हू चोज्” रामायणातल्या सीतेच्या भूमिकेला प्रकाशात आणणारं हे तासाभरात वाचून होणारं पुस्तक, परंतु … Read More

रफू…

एक मित्र भेटला परवा, खूप जुना… बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं… नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर… म्हणाला, “मुद्दामहून भेटायला आलोय तुला… हा योगायोग नाही, क्षुल्लक कारणांमुळे नाती … Read More

स्वातंत्र्यदेवतेची विनवणी

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे … Read More

लाइफ पार्टनर

आपल्या लाइफ पार्टनरला कधीही गृहीत धरूं नका….. मॅडम, आत येऊ शकतो का? भारदस्त आवाजामध्ये विचारणा झाली. दाराजवळ एक मध्यमवयीन गृहस्थ उभे होते…वय साधारणत: पन्नास बावन्नच्या आसपास, तांबूस गोरा वर्ण, उंच … Read More

झप्पी : प्यार की…

प्रेम ही व्यक्त करण्यासारखी भावना आहे. नात्यात प्रेम व्यक्त करता आलं आणि ते झालं, तर नातं वाढीस लागतं. त्यामध्ये आपुलकीचे बंध जुळू लागतात. कृतीतून किंवा मनांमधून प्रेम व्यक्त केल्यानंतर जोडीदाराला … Read More

जिंदगी ना मिलेगी दोबारा…

आपण स्पंदन वरचा, जीवनातील सकारात्मकतेवर प्रकाश टाकणारा तसेच वाचकांच्या प्रसिद्धीस उतरलेला आयुष्य कसं ‘चवीनं’ जगायचं लेख वाचलास का? एका माणसाकडे 100 उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही कारणामुळे … Read More

सकारात्मक ऊर्जा

रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा? प्रश्न – सर, मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी मदत … Read More

गणवेश

मुंबईतील मी राहत असलेल्या सोसायटीत पार्कींग मधे एक मुलगी येऊन बसते. अंगावर शाळेतला गणवेश, भाषा परभणी-हिंगोलीकडची, अनवाणी पायाने चालणारी ! तिला विचारले “कितव्या इयत्तेत आहेस तू ? ती म्हटली इयत्ता … Read More

Vacuum Cleaner

मिताली काही दिवसासाठी राहायला माहेरी आली होती. माहेरी आलेल्या मुलीचे लाड जोरात चालू होते आणि सध्या तर काय मितालीची लाडकी आजी सुद्धा तिथे राहायला आली होती.. त्यामुळे मिताली जास्तच खुश… … Read More

साखरझोप

सकाळचे सहा वाजले असतील… तो आजून झोपलेलाच… तसा पूर्ण झोपलेलापण नव्हता न जागापण… अर्धवट झोपेत त्याला बायकोच्या पैंजनाचा छुम छुम आवाज येत होता… बाहेर हॉल मध्ये किंवा किचन मध्ये गेली … Read More

दादा, आता आईबाबा माझ्याकडे राहतील.

गुजरात न्यायालयात एक ह्रदयस्पर्शी खटला समोर आला. वयोवृद्ध झालेल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी मोठाभाऊ मला संधीच देत नाही त्यासाठी लहान बंधूने न्यायालयात मोठ्याबंधू विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या … Read More

काळजी स्वतःची..

काळजी स्वतःची … ती कशी घ्यायची? काळ-काम-वेगाचं गणित तर पाळायलाच हवं, त्याला इलाज नाही; पण सकस खाणं-पिणं, चांगलं वाचणं-बिचणं आणि पॉझिटिव्ह विचार करणं, आपली विनोदबुद्धी – सेन्स ऑफ ह्युमर जागृत … Read More

आता विसाव्याचे क्षण…

पिकत गेलेली मंडळी वेगळी दिसतात. त्यांना पुढच्या पिढीला खूप काही सांगायचं असतं आणि ऐकूनही घ्यायचं असतं. जे पिकत न जाता नुसतेच म्हातारे होतात, ते संध्याकाळी एकत्र बसून केवळ कुटाळक्या करतात. … Read More

गब्बर : एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व

शोले हा भारतामधील हिंदी भाषिक चित्रपटांच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मानला गेलेला चित्रपट आहे. हा चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमामालिनी, संजीव कुमार व अमजदखान यांच्या या चित्रपटात … Read More

जिंदगी

: क्या खुब लिखा है किसी ने… बक्श देता है खुदा उनको, जिनकी किस्मत ख़राब होती है…!! वो हरगिज नहीं बक्शे जाते है, जिनकी नियत खराब होती है…!! न मेरा … Read More

I, मी आणि Myself…

माझा मूड, माझी आवड, माझ्या फिलिंग्ज, मला आत्ता काय वाटतं, माझ्या डोक्यात काय किडे झालेत, मला कशाचा त्रास होतोय. एकदा एका साधूकडे एक तरुण मुलगा जातो. म्हणतो गुरुजी, मला एखादं … Read More

किसीकी मुस्कुराहटो पे हो निसार

“मन माझे” च्या Google Group वर मिळालेला खूप मस्त लेख, नक्की वाचा डोळ्यात पाणी येईल. साभार – टीम मन माझे, लेखक/कवी (छायाचित्र प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे. क्षमस्व.) साधारण २००४ च्या सुमारासची … Read More

लाईफ

वाचा एकदा खूप मस्त आहे थोडा वेळ लागेल पण नक्कीच आवडेल तुम्हाला…. एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो. काहीतरी दुसरे घेऊन … Read More