०३.०२ आजचा विचार
वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं

मराठी मन, मराठी स्पंदन..
वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं
आयुष्यात सगळ्या गोष्टी ह्या मनाप्रमाणे होत नसतात काहींशी तडजोड ही करावीच लागते.. 🎯 (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)
आयुष्यातील न उलगडणाऱ्या गोष्टीच शेवटपर्यत आपला पाठलाग करत असतात.. (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)
कुणासाठी स्वतःला इतकंही विसरू नये की जगण्याचे खरे अर्थच बदलून जातील. शेवटी तुमच्यापासून दुरावलेली व्यक्ती देखील स्वतःच असं नशीब घेऊन जन्माला आलेली असते. तिचा तुमच्या आयुष्यातला शेअर संपला की ती … Read More
काळजी करणारेच काळजाच्या रंगमंचावर नायक ठरत असतात..~ शब्दांचा_जादूगर
कपाळावर लिहिलेल #नशीब टाचेला #भेगा पडल्याशिवाय खरं होत नाही..~ अनामिक
Happy Birthday Partner..🎂🎂आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, ख्यातनाम साहित्यिक तसेच मराठी साहित्य रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवणाऱ्या वसंत पुरुषोत्तम काळे (वपु) यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन..💐💐🙏🙏 वंदनीय व. पु. काळे ह्यांनी त्यांच्या … Read More