सही

अडगळीच्या खोलीमधलंदप्तर आजही जेव्हा दिसतं |मन पुन्हा तरूण होऊनबाकांवरती जाऊन बसतं || प्रार्थनेचा शब्द अन शब्दमाझ्या कानामध्ये घुमतो |गोल करून डबा खायलामग आठवणींचा मेळा जमतो || या सगळ्यात लाल खुणांनीगच्च … Read More

ब्लॉक

वयाच्या 44 व्या वर्षी सोशल मीडियामुळे तिची 38 वर्षाच्या त्याच्याशी घट्ट मैत्री झाली. जोडीदार, 2 मुले, सुखी संसार असे समान धागे दोघांत होते तरीदेखील एकमेकांबद्दल अशी ओढ का वाटत होती? … Read More

महाभारताच्या युद्धातील १८ दिवस

भूमिका असे मानले जाते की महाभारताचा युद्धात एकमेव जीवात राहिलेला कौरव युयुत्सु होता आणि २४,१६५ कौरव सैनिक बेपत्ता झाले होते. लव आणि कुश यांच्या ५० व्या पिढीत शल्य जन्माला आले … Read More

उंबऱ्याच्या आतलं वातावरण बिघडू देऊ नका!

तीन-तीन वर्षं काहीही न करता, घरात बसून राहिलेली मुलं-मुली मी पाहतो, मला आश्चर्य वाटतं. चांगलं सुशिक्षित कुटुंब, बऱ्यापैकी आर्थिक सुबत्ता असं असूनही अनेक घरांमधून ही परिस्थिती आहे. दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत … Read More

बाप का बापडा?

बाप का बापडा? स्त्री तरुण झाली की आईबापाची साथ सोडते. आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते. मग तो चांगला असो की वाईट,सज्जन असो की दुर्जन ,व्यसनी … Read More

गुरुजी – तेव्हाचे आणि आताचे

साधंसं धोतर, नेहरू शर्ट, डोक्‍यावर टोपी… नेहरू शर्टच्या खिशात पॉकेट डायरी, साधंसं पेन… अशा व्यक्तिमत्त्वाचे गुरुजी दिसले की गावातली माणसं त्यांना आदरानं नमस्कार करायची. “कसे आहात गुरुजी?’ वगैरे वास्तपुस्त व्हायची. … Read More

मंत्रपुष्पांजली

खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या हृदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध … Read More

वेडी ही बहीणीची माया..

भावांचे लग्न झाल्यावर बायकोमुळे भाऊ किती बदलतात, याचे एका बहिणीच्या नजरेतून मांडलेली वास्तवदर्शी कवीता. जरुर वाचा आणि मित्रांना पाठवा… माणसांच्या गर्दीत हरवून बसला माझा भाऊ सांगा ना त्याला भेटायला कोणत्या … Read More

ऐतिहासिक: १६७२ चा साल्हेर रणसंग्राम

तेव्हाच ‘बागलाण प्रांत’ म्हणजे आजचा उत्तर महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील काही भाग होय. इ.स १६७१ मध्ये शिवरायांनी बागलाण प्रांतात मोहीम उघडली आणि साल्हेर किल्ला जिंकला. हे ऐकून बादशाह खूप कष्टी झाला. … Read More

वेडात मराठे वीर दौडले सात

लता मंगेशकरांच्या आवाजातील कुसुमाग्रजांच्या या अप्रतिम पंक्तींनी मराठी मानसात आणि मराठी साहित्यात सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा साथीदारांचे महत्वपूर्ण योगदान अधोरेखित केले आहे. कुसुमाग्रजांच्या या गीतात नेमके वर्णन कशाचे … Read More

अडाणी आईवडील

मध्यमवर्गीय घरातील एका मुलाला १० वीच्या परिक्षेत ९०% गुण मिळाले. वडील खुषीने Marksheet न्याहाळत आपल्या पत्नीला … अग… छान लापशी बनव, तुझ्या लाडक्याला ९०% मार्क्स मिळालेत… शालांत परिक्षेत..! आई किचनमधुन … Read More

तो बाप असतो…!!

                “ती दोघेही‘ आपल्या आयुष्यात बरोबर चालत असतात; पण भावनांच्या पायवाटेवर चालताना “तो‘ मात्र कुठेतरी थोडासा मागे राहतो… प्रत्येक जण “तिच्या‘वर वारेमाप लिहितो, … Read More

माझे स्पंदन | मराठी पुस्तके in Android App

पुस्तक वाचायचं? “अरे यारर…. वेळच मिळत नाही”, “एकाच ठिकाणी बसून खुप कंटाळा येतो राव..”, अशी आणि अश्या प्रकारची अनेक कारणे आपण वाचनाच्या बाबतीत बऱ्याचदा देत असतो. जर हीच पुस्तके दिवसाच्या … Read More

मुलीने आपल्या लाडक्या बापासाठी…

बापाच्या आयुष्यातला खरंतर हा सगळ्यात आनंदी प्रसंग. कार्यालयातून परत आल्यावर भावनिक त्सुनामी येउन गेल्यानंतरची परिस्थिती घरभर असते. बरेचजण सुट्ट्या नसल्यामुळे परस्पर कार्यालयातून स्टेशनवर पळालेले असतात. सामान घेऊन गाड्यांबरोबर माणसंही घरी … Read More

आयुष्याचा निर्णय कुणाचा ?

🦋 आयुष्याचा निर्णय कुणाचा ? 🦋 सुप्रसिद्ध लेखक देवदत्त पटनाईक ह्यांचं एक सुंदर पुस्तक ” द गर्ल हू चोज्” रामायणातल्या सीतेच्या भूमिकेला प्रकाशात आणणारं हे तासाभरात वाचून होणारं पुस्तक, परंतु … Read More

रविवार

रविवार सर्वांसाठी एक सर्वाधिक प्रतीक्षारत दिवस. ही भेटवस्तू आणि जगातील सर्व लोकांसाठी एक उत्सव आहे. रविवार कर्मचारी, विद्यार्थी, व्यवसायी इत्यादींसाठी हा सुट्टीचा दिवस आणि आरामदायी दिवस आहे. कारण आज आपल्या … Read More

रफू…

एक मित्र भेटला परवा, खूप जुना… बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं… नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर… म्हणाला, “मुद्दामहून भेटायला आलोय तुला… हा योगायोग नाही, क्षुल्लक कारणांमुळे नाती … Read More

स्वातंत्र्यदेवतेची विनवणी

विष्णु वामन शिरवाडकर,(२७ फेब्रुवारी, १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे … Read More

झप्पी : प्यार की…

प्रेम ही व्यक्त करण्यासारखी भावना आहे. नात्यात प्रेम व्यक्त करता आलं आणि ते झालं, तर नातं वाढीस लागतं. त्यामध्ये आपुलकीचे बंध जुळू लागतात. कृतीतून किंवा मनांमधून प्रेम व्यक्त केल्यानंतर जोडीदाराला … Read More