०५.०२ आजचा विचार

उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्षांना असतेमाणूस जेवढा विनम्रतेने झुकेल ठेवढा उंच जाईल…

०४.०२ आजचा विचार

समोरच्या व्यक्तीला अबोल भावना समजल्या की माणुस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो..!

०३.०२ आजचा विचार

वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं

🤏 शंभर रुपयाची नोट..💵😢

व्होडकाचा खंबा साडेसातशेला मिळतो. ब्लेंडर व्हिस्कीचा खंबा तेराशे रुपयांना. 🍾 ओल्ड मंक रमचा खंबा साडेपाचशे रुपयांना मिळतो.आज कोणता खंबा आणावा ? 🥃🍷 याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा … Read More

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जिलेबी 😋

कोल्हापूरात 26 जाने आणि 15 आँगस्टला जिलेबी खावुन हा राष्ट्रीय सण साजरा करतात. प्रजासत्ताकदिनी ९० हजार किलो जिलेबी, फस्त करतात कोल्हापूरकर…! काय आहे ही जिलेबी..?जिलेबी हा पंचपक्वानामधील एक खाद्यपदार्थ. राजेमहाराजांच्या … Read More

चर्चा तर होणारच…!

चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही … Read More

०३.०१ आजचा विचार

आयुष्यात सगळ्या गोष्टी ह्या मनाप्रमाणे होत नसतात काहींशी तडजोड ही करावीच लागते.. 🎯 (संकलन: स्पंदन टीम, साभार – लेखक/कवी)

इंग्रजी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

इंग्रजी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! हे वर्ष सर्वांना आनंददायी, आरोग्यदायी, प्रगती व सुखसमृद्धीचे जावो हीच सदिच्छा!!

आपणच आपला करावा विचार

आपणच आपला करावा विचार फेव्हिक्विकची एक जुनी जाहिरात पाहत होतो. एका तळ्याकाठी मासे पकडायला आलेला एक अवखळ, चंचल खेडवळ माणूस आणि एक उच्चशिक्षित,शिष्ट माणूस यांच्यातला प्रसंग दाखवणारी ती जाहिरात. एका … Read More

Ctrl Z

एका ज्येष्ठ नागरिकास कम्प्युटर शिकणे आहे.इच्छुक तरुणांनी संपर्क साधावा. फोन: XXXXXX वृत्तपत्राच्या आतल्या पानावरील या छोट्याश्या चौकटीने माझे लक्ष वेधले. सुट्टीची सकाळ होती. चहाचा कप बाजूला ठेवत मी पेपरची घडी … Read More

लेकीस पत्र ❤️

मुळ लेखक – चार्ली चॅप्लीनमराठी अनुवाद – पृथ्वीराज तौर प्रिय मुली,ही रात्रीची वेळ आहे.नाताळची रात्र.माझ्या या घरातील सगळी लूटूपूटूची भांडणं झोपली आहेत.तुझे भाऊ-बहीन झोपेच्या कुशीत शिरले आहेत.तुझी आईही झोपी गेलीय.पण … Read More

ओळख राशींची – मीन

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन मीन ही राशीचक्रातील शेवटची बारावी रास आहे. ही बहुप्रसव, द्विस्वभाव व स्त्री रास आहे. गुरू या ग्रहाच्या अमलाखालील ही रास आहे. देवाधर्माची, साधुसंतांची, ऋषिमुनींची … Read More

ओळख राशींची – कुंभ

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन कुंभ ही राशीचक्रातील अकरावी रास आहे. ‘खांद्यावर घागर घेऊन पाण्याच्या शोधार्थ निघालेला व विचारात पडलेला पुरुष’ हे या राशीचे प्रतीक आहे. पाश्चिमात्त्यांच्या मते घागरीतील … Read More

ओळख राशींची – मकर रास

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन मकर ही राशी चक्रातील दहावी रास आहे. ‘खालील अर्धा भाग मगरीसारखा अगर सुसरीसारखा तर वरील अर्धा भाग हरिणासारखा’ हे या राशीचे प्रतीक आहे. मगर … Read More

ओळख राशींची – धनू रास

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन धनू ही राशीचक्रातील नववी रास आहे. ‘अश्वमानव’ हे या राशीचे प्रतीक आहे. या राशीची आकृती म्हणजे कमरेखालील भाग घोडय़ासारखा व कमरेच्या वरील भाग हातात … Read More

ओळख राशींची – वृश्चिक रास

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन वृश्चिक ही राशी चक्रातील आठवी रास आहे. ‘विंचू’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही जल तत्त्वाची व स्थिर रास आहे. ही स्त्री राशी व … Read More

ओळख राशींची – तूळ रास

आपण आधीच्या राशींची माहिती वाचली नसल्यास,मेषवृषभमिथुनकर्कसिंहकन्यातूळवृश्चिकधनूमकरकुंभमीन तूळ ही राशी चक्रातील सातवी रास आहे. ‘तराजुची दोन पारडी’ हे या राशीचे प्रतीक आहे. शुक्र या ग्रहाचे या राशीवर स्वामित्त्व आहे. ही रास … Read More