मकर संक्रांत – संताच्या अभंगातुन…
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण. या दिवशी आपण एकमेकाला तिळगूळ देतो आणि म्हणतो, “तिळगूळ घ्या … Read More

मराठी मन, मराठी स्पंदन..
सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण. या दिवशी आपण एकमेकाला तिळगूळ देतो आणि म्हणतो, “तिळगूळ घ्या … Read More
श्रीमंत लखुजीराजे जाधवराव यांच्या राजधानी सिंदखेडराजा येथील समाधी स्थळाजवळ केलेल्या उत्खननात सापडलेली श्री पद्मनाभ शेषशायी भगवान लक्ष्मीकांत विष्णूची मूर्ती..याहून सुंदर मुर्ती महाराष्ट्रभरात क्वचितच इतर कुठे पाहता येईल.. शेषनागाच्या वेटोळ्यावर श्रीहरी … Read More
शहाजीराजांकडे पुणे-सुपे जहागिरी असताना मुरार जगदेवाने पुणे उद्ध्वस्त केले. त्याने पुणे बेचिराख करून त्यावर गाढवाचा नांगर फिरवला. इ. स. १६३६ मध्ये शहाजीराजांनी कसबे पुणे ह्याच्या दक्षिणेस गावाच्या बाहेर एक मोठा … Read More
हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमतेमाते मन पावन होते ।।धृ.।। मूर्ती साजिरी नयन मनोहरधवल वस्त्र किती शोभे सुंदरचंद्रहि लाजे उदास अंत भारावून जाते ।।१।। वीणा हाती मंजूळ वादनश्वेत कमल हे मंगल आसनराजहंस … Read More
कंबोडियाच्या घनदाट अरण्यात एक फ्रेंच शास्त्रज्ञ वेगवेगळी फुलपाखरे, किटक यांचा शोध घेत होता. फुलपाखरे शोधतं तो जंगलात बराच आतपर्यंत शिरला. कंबोडियावर त्या काळी फ्रेंच लोकाची सत्ता होती. वर्ष होते १८६०. … Read More
गुरु ग्रह राशी परिवर्तनदिनांक: २२ एप्रिल २०२३वार: शनिवारसकाळी– ५:३८ वाजता (स्थानिक वेळेनुसार) गुरु ग्रह मेष राशीत प्रवेश करेल.गुरु ग्रह १ मे २०२४ पर्यंत मेष राशीतच राहील . आपल्या राशीला कोणता … Read More
*केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिराचे रहस्य…* त्या भयाण गर्भगृहात तो अलौकिक दरवाजा उघडण्यासाठी काही लोक सरसावले होते. त्यांचा तो यत्न निष्फळ जाणार होता…आणि कदाचित तोंडातून वाचा आणि शरीरातून प्राण सुद्धा…पण याची त्यांना … Read More
दोन दिवसांपासून संततधार कोसळणाऱ्या पावसातही… त्या शहरी बस स्थानकातून बाहेर पडलेली एसटी… मार्गात साचलेलं पाणी खड्डे चुकवीत… घुसघोरी करणाऱ्या लहान मोठ्या वाहनांचे अनेक अडथळे कसेबसे पार करीत… दाट लोकवस्तीला मागे … Read More
सगळं शहर अंधारात बुडून गेलं होतं. मंदिराच्या आवारात सीआरपीएफचे अनेक जवान तैनात होते. परिसर गजबजून गेला होता. तो मुख्य पुजारी तयार होता. त्याच्या हातात ग्लोव्हज घातलेले होते आणि सगळीकडे अंधार … Read More
एक अत्यंत सुंदर गोष्ट वाचनात आली भगवंता वरचा विश्वास कसा असायला हवा. त्याचे उत्तम उदाहरण वाटले म्हणून शेअर करत आहे Believe-विश्वासआणिTrust-विश्वास दोन्ही शब्दांचा अर्थ “विश्वासच” आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात … Read More
स्वामी विवेकानंदांच्या वाणीमध्ये जितकं बळ होतं त्यापेक्षा कैकपटीने सामर्थ्य त्यांच्या पायांमध्ये होतं. अखंड भारत पिंजून काढल्यानंतर प्राप्त झालेल्या सामर्थ्यावर त्यांनी नव्या भारताची पायाभरणी केली होती. त्याप्रमाणेच पुजनीय तात्यांनी वारी हा … Read More
उपयुक्त माहिती: १) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ? उत्तर: ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला … Read More
मे महिन्यात लग्न, मग हनिमून आणि आता रुटीन संसाराला सुरवात होतेय तेव्हढ्यात “वट पौर्णिमा” आली. लग्नाआधी जेव्हा मी फक्त “चि” होतो आणि ती फक्त “कु” होती, तेव्हा केलेल्या धम्माली आठवत … Read More
आस ही तुझी फार लागली II दे दयानिधे बुद्धि चांगली II देवूं तूं नको दुष्ट वासना II तूंच आंवरीं माझिय मना II १ II देह देउनी तूंच रक्षिसी II अन्न … Read More
काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाहने जाऊच शकत नव्हती. एव्हाना त्या तुकडीला चाल करून पाच-सहा तास झाले होते. पौर्णिमेची मध्यरात्र होती. मेजरला चहाची तलफ … Read More
१) सर्वशक्तीमानजन्मतःच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, अशी जी कथा आहे, यातून वायूपुत्र (वायूतत्त्वातून निर्माण झालेला) मारुति हा सूर्याला (तेजतत्त्वाला) जिंकणारा होता, हे लक्षात येते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि … Read More
समर्थ रामदास स्वामी आणि रामभक्त हनुमान यांच्यातील एकरूपतेच्या आणि दोघांमधील दैवी संबंध सिद्ध करणा-या अनेक गोष्टी समर्थचरित्रात आढळतात. किंबहुना , रामदास स्वामी हे मारुतीचाच अंश होते. सूर्यदेवानं तसा वरच त्यांच्या … Read More
संस्कृत भाषा संगणकासाठी सर्वांत योग्य भाषा असण्याचे कारणइंग्रजी भाषेचा अभ्यास करतांना एक वाक्य सतत सांगितले जाते, ते म्हणजे ‘A QUICK BROWN FOX JUMPS OVER THE LAZY DOG.’ या वाक्याचे विशेषत्व … Read More