१२.०२ आजचा विचार
दुसऱ्यांच्या मनावर राज्य करायचं असेल तर आपलंही मन तितकचं मोठं असायला पाहिजे..

मराठी मन, मराठी स्पंदन..
दुसऱ्यांच्या मनावर राज्य करायचं असेल तर आपलंही मन तितकचं मोठं असायला पाहिजे..
तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते तर तुमचं वागणं तुमचे संस्कार…
आपल्यातलं बोलणं संपलं असेल तर पुन्हा एकदा टॉक टाईम भरु… चल ना,पुन्हा एकदा नातं रिचार्ज करु… मनामध्ये काही अडलं असेल तर त्या वाईट गोष्टींना फॉरमॅट मारु… चल ना,पुन्हा एकदा नातं … Read More