सत्यम शिवम सुंदरा…

“नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा, सत्यम शिवम सुंदरा…” शाळेच्या दिवसांतली ती सकाळ आठवतेय? हात जोडून, डोळे मिटून जेव्हा आपण ही प्रार्थना म्हणायचो, तेव्हा मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची. कवी शांता … Read More

हे राष्ट्र देवतांचे: भारतीय अस्मिता आणि गौरवशाली परंपरेचा अनमोल ठेवा

येथे दिलेल्या ओळी केवळ शब्द नसून, ते भारतीय अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे एक अजरामर स्तोत्र आहे. ग.दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेले आणि सुधीर फडके यांच्या आवाजात अजरामर झालेले हे गीत, भारताच्या … Read More

बदल

पूनमची सकाळपासून धावपळ सुरू होती. घर सजवलं होतं, दारात फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या आणि औक्षणाचं ताटही तयार होतं. आज तिची नजर सारखी दाराकडे आणि घड्याळाकडे वळत होती. कारण आज तिच्या … Read More

मंगळसूत्र

​”मंग्या, पैशांची लय नड आहे रे. काही मदत होईल का? जमतील तसे लवकरात लवकर परत करेन.” अज्यानं आज जवळपास सातवा-आठवा फोन फिरवला होता, पण प्रत्येक ठिकाणाहून केवळ ‘नकारघंटा’च ऐकायला मिळत … Read More

खरा तो एकची धर्म

भारतीय संस्कृतीत आणि महाराष्ट्राच्या संस्कारक्षम मातीत साने गुरुजींचे नाव आदराने घेतले जाते. साने गुरुजींनी केवळ ‘श्यामची आई’ सारखी पुस्तकेच लिहिली नाहीत, तर त्यांनी समाजाला जगण्याचे एक नवे तत्वज्ञान दिले. त्यांच्या … Read More

शांततेचा पोलाद

शांततेचा पोलाद — पवार साहेबांचं न थकणारं व झुकणारं आयुष्य व नियतीचा क्रूर आघात पवार साहेबांचं उभं आयुष्य पाहिलं, तर ते केवळ यशाची मिरवणूक नाही; ते संघर्ष, संयम, सहनशीलता आणि … Read More

संस्कारांची शिदोरी: एका इंजिनिअरची गोष्ट

“फॅन उगीच चालू आहे, तुला दिसत नाही का?” वडिलांच्या या ओरड्याने सुमितचा पारा चढला.चप्पल पालथी पडली तर नीट कर, विनाकारण चालू असलेला लाईट बंद कर… बापाची ही दिवसभराची कटकट सुमितला … Read More

पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा

आदिवासी संस्कृतीचा आणि वारली कलेचा अविभाज्य भाग असलेल्या ‘तारपा’ वाद्याला आपल्या श्वासाने जिवंत ठेवणारे, पालघर जिल्ह्याचे सुपुत्र भिकल्या लाडक्या धिंडा यांना केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक … Read More

राघवेंद्र द्विवेदी

भारताने विश्वचषक जिंकला तेव्हा मैदानावर दिसलेल्या माणसाची ओळख मी शोधत होतो.  कपाळावर कुंकुम लावून सामान्य माणसासारखा दिसणारा हा माणूस आपल्या कर्नाटकातील एक विलक्षण प्रतिभा आहे. अवघ्या 21 रुपये देऊन घर … Read More

चाळ

चाळ पडायला आली म्हणून तिला घर सोडावं लागलं, तशी नोटीसच आली, तशी नांदती बिर्हाडं कमीच होती बाकी बंद दाराना कुल्पच जास्त होतीती लग्न होउन या चाळीत आली तेंव्हा चांगली गजबजलेली … Read More

जिन्दगी की लौ ऊंची कर चलो…

द्रविड आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये उगवला तेव्हा सचिन थोडाच वर आला होता. खरंतर हे सगळे समकालीन. द्रविड, सचिन, गांगुली.. द्रविडला दुर्दैवाने एफ एम सी जी जगताने तेंडुलकर इज पासे द्रविड इज … Read More

पत्नीला पतीपासून काय पाहिजे असते ?

साधारण पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही…… आम्ही राहतो तेथे समोरच एक लोहार आपल्या पत्नी सोबत रहायला आला होता, म्हणजे त्याने तंबूसारखी झोपडी उभी केली होती. काही दिवसांनी माझ्या असे लक्षात … Read More

वपुंची जादू

मला नेहमी व.पुं.चे कौतुक वाटते. अहो, कारण पण तसंच आहे ना. बघा, तुमच्या मनात जे विचार येतात ते कागदावर उतरवणे सोपे असते पण ते विचार वाचून आपण देखील विचार करायला … Read More

गुरूदक्षिणा

नयन…नयन नाव होतं त्याचं.प्रचंड हुश्शार, सातवीत सगळ्या तुकड्यांमधे पहिला आलेला तो…आठवीत नेनेसरांच्या वर्गात.हुश्शार मुलगा चांगलाच असायला हवा की नाही ? नयन नव्हता तसा. प्रचंड उपद्रवी, भांडखोर, ऊर्मट, एखाद्या डाॅनसारखा कुप्रसिद्ध, … Read More

स्वयंप्रकाशी रवी

“सर, ओळखलं का??”कोणत्याही हाडाच्या मराठी मिडीयमवाल्याला, हे वाक्य कानांवर पडलं की दुसरं काहीही सुचायच्या आधी कुसुमाग्रज आठवतात. माझंही तेच झालं. बाजूला मान वळवून पाहिलं तर, कपडेही कर्दमलेले आणि केसात पाणीसुद्धा. … Read More

दोन हिरे

एका व्यापाऱ्याला बाजारात एक भव्य उंट विकत घ्यायचा होता.आणि एक उंट निवडल्यानंतर त्या उंटाची किंमत ठरवण्यासाठी उंट विक्रेता व व्यापारी यांच्यात बोलणी सुरू झाली .व्यापारी आणि उंट विक्रेत्यामध्ये करार झाला … Read More

महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास: सातवाहन राजवंश

महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटला तर आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या दैवताच छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच महाराष्ट्र घडवला महाराष्ट्रच काय आजचा हा जो हिंदुस्थानचा … Read More

जगन्नाथ मंदिर – पृथ्वीवरील वैकुंठ

सगळं शहर अंधारात बुडून गेलं होतं. मंदिराच्या आवारात सीआरपीएफचे अनेक जवान तैनात होते. परिसर गजबजून गेला होता. तो मुख्य पुजारी तयार होता. त्याच्या हातात ग्लोव्हज घातलेले होते आणि सगळीकडे अंधार … Read More

गुलझारीलाल नंदा

घरमालकाने भाडे न दिल्याने ९४ वर्षीय वृद्धाला भाड्याच्या घरातून हाकलून दिले. म्हाताऱ्याकडे जुना पलंग, काही अॅल्युमिनियमची भांडी, प्लास्टिकची बादली आणि घोकंपट्टी वगैरे शिवाय काहीही सामान नव्हते. म्हातार्‍याने मालकाला भाडे देण्यासाठी … Read More

कलेक्टर तुम्ही मेकअप का करत नाहीत…❓

मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती. राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.……………………………… तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते.सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नाही. भाषण इंग्रजीत आहे. ती … Read More