मनसोक्त

मालतीबाईंनी दिव्याची वात पेटवली. दिव्यात घालायला काही विशेष तेल नव्हते. खरतंर कशासाठीच काही नव्हते. एक नजर त्यांनी पलंगावर झोपलेल्या मोहनरावांकडे टाकली..त्यांच्याकडे पाहून त्यांनाच वाईट वाटले. काय हे आयुष्य! सरकारी कंपनीमधून … Read More

वो फिर नही आते…

आपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अतिशय जवळचे असते. त्यांचा आणि आपला जणू वेगळाच ऋणानुबंध असतो. आपण कधीही त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो. आपल्या ज्या गोष्टी कोणाला सांगायला धजावणार नाही अशा गोष्टी … Read More

जुनं ते सोनं

जुनी लोकं हुशार होती की नवी हेच कळत नाय. हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील ,पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी … Read More

१०० रुपयांची नोट

चौथीत असेन मी. दुकाना जवळ तिथुन जात असताना १०० रुपयांची नोट सापडली. भित भीत उचलली, आणि खिशात ठेवली. पण खर्च कसे करायचे कारण त्या वेळी २५ पैशात मुठभर गोळ्या मिळायच्या. … Read More

०५.०२ आजचा विचार

उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्षांना असतेमाणूस जेवढा विनम्रतेने झुकेल ठेवढा उंच जाईल…

०४.०२ आजचा विचार

समोरच्या व्यक्तीला अबोल भावना समजल्या की माणुस म्हणून जगण्याला अर्थ प्राप्त होतो..!

०३.०२ आजचा विचार

वास्तवचा स्वीकार करुन जगण्यातचं खरा आनंद आहे बाकीचा सगळा जगासाठी मांडलेला दिखावा असतो. #सामर्थ्य_जगण्याचं

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

मीन – वार्षिक राशीभविष्य २०२१

मीन ही राशीचक्रातील शेवटची बारावी रास आहे. ही बहुप्रसव, द्विस्वभाव व स्त्री रास आहे. गुरू या ग्रहाच्या अमलाखालील ही रास आहे. देवाधर्माची, साधुसंतांची, ऋषिमुनींची अत्यंत मनोभावे, उत्कटतेने, श्रद्धेने पूजाअर्चा करणा-यांची … Read More

कुंभ – वार्षिक राशीभविष्य २०२१

कोणतेही काम मनापासून करायचे ही आपली वृत्ती असते. मानवतेची पूजा करणारी ही रास आहे. जनसामान्यांवर प्रेम करणारी ही रास आहे. या राशीचे वैशिष्टय़ म्हणजे एका बाजूला ही रास परंपरेची पूजक … Read More

मकर – वार्षिक राशीभविष्य २०२१

न्याय व अन्याय या बाबतीत तडजोड न करण्याची आपली वृत्ती आहे. कडक शिस्त, व्यवहारीपणा, आर्थिकबाबतीत विशेष जागरूक हे आपले वैशिष्टय़ आहे. शनीकडे संयम आहे, शिस्त आहे, सहनशीलता आहे. विवेक आहे, … Read More

धनू – वार्षिक राशीभविष्य २०२१

धनू ही राशीचक्रातील नववी रास आहे. ‘अश्वमानव’ हे या राशीचे प्रतीक आहे. या राशीची आकृती म्हणजे कमरेखालील भाग घोडय़ासारखा व कमरेच्या वरील भाग हातात धनुष्य घेऊन शरसंधान करण्याच्या पावित्र्यात असलेला … Read More

वृश्चिक – वार्षिक राशीभविष्य २०२१

वृश्चिक ही राशी चक्रातील आठवी रास आहे. ‘विंचू’ हे या राशीचे प्रतीक आहे. ही जल तत्त्वाची व स्थिर रास आहे. ही स्त्री राशी व बहुप्रसव रास आहे. ‘मंगळ’ या ग्रहाचे … Read More

तूळ – वार्षिक राशीभविष्य २०२१

तूळ ही राशी चक्रातील सातवी रास आहे. ‘तराजुची दोन पारडी’ हे या राशीचे प्रतीक आहे. शुक्र या ग्रहाचे या राशीवर स्वामित्त्व आहे. ही रास सौंदर्याची देवता म्हणून ओळखली जाते. ही … Read More

चर्चा तर होणारच…!

चौका-चौकांतले भाऊ, दादा, नाना अन् अण्णा एकत्र आले. घरातला साधा ‘फॅन’ दुरुस्त करायची त्यांची ऐपत नसली तरी त्यांनी गल्लीबोळात आपापला ‘फॅन क्लब’ स्थापन केला. त्यानंतर फ्लेक्सवरच्या चित्रविचित्र साहित्याचं जागतिक संमेलनही … Read More

कन्या – वार्षिक राशीभविष्य २०२१

बुधाच्या अंमलाखालील ही रास असल्याने आपणाकडे ज्ञानाची जिज्ञासा आहे. तसेच कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती, तर्कशुद्ध विचारसरणी या गोष्टी आपणाकडे असतात. कल्पकता, शोधक बुद्धी, नवीन संशोधनाकडे कल, बुद्धिचातुर्य यामुळे विज्ञानात व … Read More

सिंह – वार्षिक राशीभविष्य २०२१

आपल्या स्वभावात स्वाभिमान खूप आहे. तेजस्वीपणा, चमकदारपणा, आकर्षकता व भव्यता ही आपल्या राशीची वैशिष्टय़े आहेत. आपणाला स्वातंत्र्य प्रिय असते. इतर कोणाही व्यक्तीच्या हाताखाली काम करणे आपणाला आवडत नाही. इतर कोणाचेही … Read More

कर्क – वार्षिक राशीभविष्य २०२१

कर्क ही राशीचक्रातील चौथी रास आहे. ही चर रास असून बहुप्रसव राशी आहे. ही स्त्री रास व जल राशी आहे. या राशीवर चंद्राचे स्वामित्व आहे. त्यामुळेच चंद्राची शीतलता व प्रसन्नता … Read More

मिथुन – वार्षिक राशीभविष्य २०२१

मेष – वार्षिक राशीभविष्य २०२१वृषभ – वार्षिक राशीभविष्य २०२१ मिथुन ही राशी चक्रातील तिसरी रास आहे. स्त्री व पुरुषाचे जोडपे हे या राशीचे प्रतीक आहे. ही वायू तत्त्वाची व द्विस्वभाव … Read More