मुक्त

रविवार बागलांच्या घरी अंमळ उशिराच उगवला. वहिनी गेल्याच्या धक्क्यातून दोन महिन्यांनीसुद्धा त्यांचा एकुलता एक मुलगा पराग पुरता सावरला नव्हता. नऊ वाजल्याचे लक्षात येताच त्याने बेडरूम च्या खिडकीत मोबाईलमधे रममाण झालेल्या … Read More

मराठी माणूस आणि व्यवसाय

महाराष्ट्रातील मराठी माणूस “मागे” असण्याची २३ कारणे… आर्थिक सल्लागार मकरंद गाडगीळ यांच्या लेखणीतून… १. कमी प्रवास प्रवास केल्याने जग कळते, कल्पना सुचतात, मार्ग सापडतात व प्रगती होते. मराठी माणूस आर्थिक … Read More

दुरदर्शन

१६ सप्टेंबर, १९५९ दिवशी भारतात दुरदर्शन ची सेवा सुरु झाली. दुरदर्शनचे पहिले संचालक होते, प्रत्येक मराठी माणसाचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे…! पु.लं.नीच “दुरदर्शन” हे नाव सुचवले आणि नंतर ते सर्वमान्य … Read More

देव कसं काम करतो..

काश्मीर घाटातून एक मेजर त्याची तुकडी घेऊन पायी चालला होता. हिमवर्षावाने वाहने जाऊच शकत नव्हती. एव्हाना त्या तुकडीला चाल करून पाच-सहा तास झाले होते. पौर्णिमेची मध्यरात्र होती. मेजरला चहाची तलफ … Read More

बघा तुम्हालाच कसं वाटतंय…

नक्की वाचा, बघा तुम्हालाच कसं वाटतंय! रात्रीच्यावेळी सुनसान रस्त्यावर, एखाद्या कुटुंबाची गाडी बंद पडलेली दिसली, तर थांबून मदतीची चौकशी तरी करून बघा. मदत पाहिजेच असेल असं नाही, पण त्यांना थोडा … Read More

आपडी-थापडी

परवा गल्लीतून जात होतो. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी समोर, कोणी मांडीवर, कोणी पाठीवर रेललेले. आजीही त्यांच्यातीलच एक होऊन गेल्या … Read More

संस्कार

अगदी जड अंतःकरणाने अविनाशने कारच्या डिक्कीचा दरवाजा उघडला, आईची बॅग आत सरकवली, दरवाजा बंद केला, दरवाज्याच्या काचेवर ठळक “आईची पुण्याई” लिहलेल्या अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पाणावले! कारचा दरवाजा उघडला, आई … Read More

पंखावरचा विश्वास..

चिणीचा हंगाम आल्याचं चिमणीच्या लक्षात आलं. तिनं ओलंसुकं गवत गोळा केलं. सुतळीचे तोडेबिडे आणले. घरटं विणलं. कुठूनतरी थोडाफार कापूससुद्धा आणला. घरट्यात मऊशार गादी घातली. चिमणा मदतीला होताच. घरटं पूर्ण झालं. … Read More

पोस्टमन

एका गावात एक पोस्टमन पत्रवाटप करायचा. एकेदिवशी तो एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, “पोस्टमन ssssss” आतून एका मुलीचा आवाज आला,. “जरा थांबा, मी येतेय” दोन मिनिटे झाली, पाच … Read More

काही भारी मराठी मीम्स..

१. २. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. ११. १२ १३. १४. १५. १६. १७. १८. १९. २०. १०० अपवोट बद्दल धन्यवाद…. असेच इतर काही मीम्स २१. २२. … Read More

कविता: Whatsapp Admin साठी

सोप नसतं राव, ग्रुप अँडमीन होणं आईच्या मायेने प्रत्येकाला सामाऊन घेणं ‘लेफ्ट’ होतातच काही, कितीही रहा राईट अँडमीनला तेव्हा खुप वाटतं वाईट जरी त्यात त्याची काहीच नसते चुक, तरी सुद्धा … Read More

आठ आण्यातलं लग्न

साठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात ‘ओरिएंट हायस्कूल’ नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी … Read More

स्पर्श वेडा..

त्याचा फ्लॅट चांगल्या सोसायटीत होता, पण ऑफिस पासून तासाभराच्या अंतरावर होता.आठच दिवसात त्याला तीन रूम पार्टनर मिळाले.सोसायटी आणि फ्लॅटची ओळख झाल्यावर तो स्वतःची दैनंदिनी जगू लागला.रोज सकाळी उठून हा वेडा … Read More

सरसेनापती हंबीरराव मोहिते

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा काल म्हणजेच, १६ डिसेंबरला स्मृतिदिन. त्या निमित्ताने… हंबीरराव मोहिते यांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना … Read More

श्री राम रक्षा स्तोत्र

श्रीगणेशायनमः ।अस्यश्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य। बुधकौशिकऋषिः।श्रीसीतारामचन्द्रोदेवता। अनुष्टुप्छन्दः। सीताशक्‍तिः।श्रीमत्हनुमान्कीलकम्। श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः।। ।। अथ ध्यानम् ।।ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्‌मासनस्थं।पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्॥वामाङ्‌कारूढ-सीता-मुखकमल-मिलल्लोचनं नीरदाभं।नानालङ्‌कारदीप्तं दधतमुरुजटामण्डलं रामचन्द्रम्॥।। इति ध्यानम् ।। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्।एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्॥१॥ ध्यात्वा … Read More

रेमडेसीव्हीर

ख्वाजा अब्दुल हमीद, सिप्ला, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन आणि रेमडेसीव्हीर आपल्या पैकी अनेकांना प्रश्न पडतो की हे औषध जगाची महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन उपलब्ध नाही पण भारतात उपलब्ध आहे, हे कसं काय? याच … Read More

स्त्रियांच्या सुंदर छटा

स्त्रीचं जीवनदूध ते तूप”चितळेंच्या दुकानात श्रीखंडासाठी रांगेत उभा होतो .तिथे एकाच ठिकाणी“दूध, दही, ताक, लोणी, तूप”बघून वाटलं की अरेच्या, ह्या तर सर्वच स्त्रीच्या जीवनाच्या अवस्था आहे..!पाहूया कसे ते..?दूधदूध म्हणजे लग्नापूर्वीचं … Read More

गुढीपाडव्याच्या व मराठी नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

गुढीपाडव्याच्या व मराठी नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏🏼 🚩हे नवीनवर्ष सर्वांना सुख-समृद्धी, भरभराटीचे, आरोग्यदायी जावो.

चाटण संस्कृती

आमच्या घरी जेवणं झाली की त्यांनतर आमचे वडील ताट “चेक” करायचे…. पान स्वच्छ लागायचं. खाताना स्वच्छ निपटून आणि चाटून पुसून खाणे हे खाद्यसंस्कार माझ्यावर अगदी लहानपणापासून घट्ट रुजले आहेत. माझ्या … Read More

Legend

तुम्ही ट्रॅफिक सिग्नलला तुमची गाडी उभी असताना लाल दिवा हिरवा होण्याआधी जे डिस्प्लेला सेकंद काट्याचे काउन्टडाऊन सुरू होते ते बघता का? मी बघतो. मला मजा येते. तेवढाच काहीतरी बालिश टाईमपास! … Read More