वार्षिक राशिभविष्य २०२३ : मेष

मेष राशीच्या जातकाचे यश स्वयंभू, स्वतःच्या ताकतीवर असते. वेगवेगळी आव्हाने स्विकारणे आणि ती यशस्वी करणे यांना आवडते. पण आवडीनिवडीबाबत यांच्या भूमिका ठाम असल्यामुळे बऱ्याचवेळा गैरसमज ओढवून घेतले जातात. यावर्षी राशीच्या … Read More

वाडा

“वाडा” बांधकामात दगडाचा न उलगडलेला इतिहास. आपल्या पूर्वजांनी उगाच म्हटलेलं नाही राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा. महाराष्ट्राचा सर्वात जुना सोबती कोण? महाराष्ट्रावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा ? महाराष्ट्राची खरी ओळख … Read More

महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास: सातवाहन राजवंश

महाराष्ट्राचा किंवा मराठ्यांचा इतिहास म्हटला तर आपल्या डोळ्यांसमोर पहिलं नाव येतं ते म्हणजे आपल्या दैवताच छत्रपती शिवाजी महाराजांचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच महाराष्ट्र घडवला महाराष्ट्रच काय आजचा हा जो हिंदुस्थानचा … Read More

जगन्नाथ मंदिर – पृथ्वीवरील वैकुंठ

सगळं शहर अंधारात बुडून गेलं होतं. मंदिराच्या आवारात सीआरपीएफचे अनेक जवान तैनात होते. परिसर गजबजून गेला होता. तो मुख्य पुजारी तयार होता. त्याच्या हातात ग्लोव्हज घातलेले होते आणि सगळीकडे अंधार … Read More

कलेक्टर तुम्ही मेकअप का करत नाहीत…❓

मलप्पुरमच्या जिल्हाधिकारी श्रीमती. राणी सोयमोई यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.……………………………… तिने घड्याळाशिवाय कोणतेही दागिने घातले नव्हते.सगळ्यात जास्त आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने फेस पावडर देखील वापरली नाही. भाषण इंग्रजीत आहे. ती … Read More

विश्वास..!

एक अप्रतिम कथा!! तो वाळवंटात चुकला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं.. त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत … Read More

विश्वास -Trust v/s Believe

एक अत्यंत सुंदर गोष्ट वाचनात आली भगवंता वरचा विश्वास कसा असायला हवा. त्याचे उत्तम उदाहरण वाटले म्हणून शेअर करत आहे Believe-विश्वासआणिTrust-विश्वास दोन्ही शब्दांचा अर्थ “विश्वासच” आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात … Read More

चमचा..!

चमचा… या जगाच्या पाठीवर असा एकही मनुष्य नसेल ज्याचा चमच्याशी संबंध आला नसेल…माणूस जन्माला आल्यापासून ते शेवटचं गंगाजल तोंडात पडेपर्यंत चमच्यांचा प्रवास माणसासोबत संपूर्ण आयुष्यभर सुरू असतो… आपण जन्माला आलो … Read More

संस्कार

एक बँक मॅनेजर गोष्ट सांगतो. मोठ्या पदावर असलेला हा बँक मॅनेजर ! एक पत्नी व तीन मुले असा सुखी संसार. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्याने आयुष्याची घडीदेखील वडिलांनी योग्य प्रकारे बसवलेली. … Read More

स्वयंप्रकाशी रवी

“सर, ओळखलं का??”कोणत्याही हाडाच्या मराठी मिडीयमवाल्याला, हे वाक्य कानांवर पडलं की दुसरं काहीही सुचायच्या आधी कुसुमाग्रज आठवतात. माझंही तेच झालं. बाजूला मान वळवून पाहिलं तर, कपडेही कर्दमलेले आणि केसात पाणीसुद्धा. … Read More

विज्ञानलेखक – अनंत पांडुरंग देशपांडे

देशपांडे, अनंत पांडुरंग विज्ञानलेखक जन्मदिन – १५ डिसेंबर १९४२ अनंत पांडुरंग देशपांडे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात, तर अभियांत्रिकीचे शिक्षण वाडिया महाविद्यालयात झाले. त्यांनी … Read More

सकारात्मकता

माहूत हत्तीला ट्रकवर ढकलून देऊ शकत होता असे नाही.पण, पाठीमागून हात ठेवल्यामुळे, हत्तीला विश्वास वाटत होता की, आपला मालक आपल्याला मदत करत आहे म्हणून हत्ती स्वतःला सहजतेने ट्रकवर चढवून घेत … Read More

बारामतीचा वाघ

वाघ म्हणजे निर्भयतेचे प्रतिक ! तो कुणाच्या मर्जी संपादनासाठी जंगलात भटकत नाही, त्याचा वावर असतो स्वत:च्या मर्जीनुसार ! त्याचा हा बेदरकारपणा अहंकार नसतो , तो त्याचा रूबाब आणि आत्मविश्वास असतो. … Read More

ओढ्याकाठचे_गूढ

अख्ख्या गावात त्या प्रकाराची चर्चा सुरू होती.तो प्रकारही तसा विचित्रच होता.. एखाद्या नामवंत घराण्यातील नव्या नवलाईच्या सुनेने चक्क ओढ्याकाठी राहायला जावे म्हणजे काय ? भला थोरला वाडा सोडून ती खळखळत्या … Read More

जलसमाधी

एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात होतो. त्याच बोटीवर एक जोडप (पती-पत्नी) प्रवास करत असतात. ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात. बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत … Read More

झरा

शांत डोहावर कधी विश्वास ठेवू नये.. खोल बरच काही कुजलेलं मिळतं. उथळ वाहणारं नितळ पाणीच उत्तम पिण्यायोग्य असतं. माणूसही तसाच असावा, त्याच्या स्वभावात खळखळाटच असावा असं नाही पण कमालीचा सायलेंटपणा … Read More

डियर तुकोबा

तुकोबाच्या भेटी | झुकर्बर्ग गेला |सोहळा तो झाला | तीरावर || झुक्या म्हणे तुका | बदलले नाव |फेसबुक गाव | ‘मेटा’पूर || तुकाने पिळले | झुक्याचे ते कान |घे म्हणे … Read More

सेल्समन

एका अमेरिकन मॉल मधे मालक एका नविन सेल्समन वर ओरडत होता. दिवसभरात फ़क्त एक ग्राहक केले म्हणून. मालक – “इतर सेल्समननी 20 ते 25 ग्राहक केलेत आणि तू फ़क्त एकच?किती … Read More

हिशोब

सदाशिव पेठेत उभा राहून नागपुरी व्यक्ती एका पुणेरी व्यक्तीला विचारतो……नागपुरी व्यक्ती 😱 :- ओ भाऊ, हयोच का हो तो शनिवार वाडा बाजीराव मस्तानीचा…??.पुणेरी व्यक्ती 😒 :- (आपल्या नेहमीच्या पुणेरी अंदाजात).इतिहास … Read More

आनंद कोठे घ्यावा?

घरभर झालेला पसारा आवरताना तिचं नेहमीसारखं बडबड करणं सुरूच होतं,… नुसती तणतण, सगळा जीव त्या स्वच्छतेत अडकलेला,.. पोरं, नवरा कंटाळून जायचे हिच्या ह्या वागण्याला,… त्या स्वच्छतेच्या पायी सगळ्यांना गरम खाणं … Read More