नेहमीच कमी पडणारी : एक क्वार्टर

दारु काय गोष्ट आहेमला अजुन कळली नाही,कारण प्रत्येक पिणारा म्हणतोमला काहीच चढली नाही. सर्व सुरळीत सुरु असतानालास्ट पेग पाशी गाडी अडते.आणि दर पार्टीच्या शेवटीएक क्वार्टर कमी पडते… पिण्याचा प्रोग्राम म्हणजे … Read More