व्यक्तीविशेष: सुरेश भट
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यांना ‘गझल सम्राट’ असे मानाने संबोधले जाते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज आम्ही प्रकाशित करत आहोत सुरेश … Read More

















