- पाण्याची टाकी वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात असावी.
- जमिनीत असेल तरीही आणि घराच्या वर असेल तरीही ईशान्य कोपरा पाण्यासाठी महत्वाचा आहे.
- पाण्याचे बोअरिंग ईशान्य कोपऱ्यात असावे. इथल्या टाकीचे पाणी संडासासाठी वापरू नये.
- पिणे किंवा स्नानासाठी किंवा चांगल्या कामाच्या वापरासाठीच याचा वापर करावा.कारण पूर्वेकडून येणारी किरणे या पाण्यात शोषली जाऊन त्यामध्ये पावित्र्य येते.
- दक्षिणेला किंवा नैऋत्यला पाण्याची टाकी असल्यास त्यामध्ये अपवित्र आत्मे आणि वाईट शक्ति शोषल्या जातात.
- वास्तूच्या मधोमध पाण्याच्या टाकीने ब्रह्म वास्तू जड करू नये.
- पाण्याची टाकी हि पांढऱ्या रंगाची नसावी.
- काळी किंवा निळ्या रंगाची टाकी चालेल. कारण किरण शोषणे आवश्यक आहे आणि पांढरा रंग परावर्तन करतो.
- संडासावर पिण्याची टाकी असू नये.
- पाण्याची टाकी गळकी नसावी.
मराठी मन, मराठी स्पंदन..
नवीन साहित्य
नववर्षाला लिहीलेले एक पत्र..
मकर संक्रांत – संताच्या अभंगातुन…
‘मराठी स्पंदन’ परिवारात सामील व्हा!
हिवाळ्यातील ‘सुपरफूड’ आणि आरोग्याची गोडी: तीळ-गूळ
जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का?
हट्टी मुले – पालकांनी काय करावे
राघवेंद्र द्विवेदी
चाळ
कल्की 2898 AD
प्रेमाच्या पोळ्या
जिन्दगी की लौ ऊंची कर चलो…
नागपूरकर भोसले
तीन आणे
पत्नीला पतीपासून काय पाहिजे असते ?
वपुंची जादू
शेजार
भगवान लक्ष्मीकांत
छळणारा प्रश्न
🍁पोरीचा बाप मरतो तेव्हा!
Buy Nothing!
Friday, January 16, 2026
