Fathers Day Special – बाप…

बायको “गोड बातमी” सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते तेव्हा पुरुषाचा बाप होतो…नर्सने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो….बायकोबरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिल्लाला … Read More