मराठी धार्मिक साहित्य


मराठी धार्मिक साहित्याच्या माध्यमातून हिंदू धर्मातील ग्रंथांची/संतांची/साहित्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. विविध संतांच्या गाथा, ग्रंथ, स्तोत्रे, वास्तूशास्त्राचे संकेत, हरिपाठ व इतर गद्यरुपी साहित्य आम्ही या मध्ये समाविष्ट केल्या आहोत.

या अँपच्या माध्यमातून हिंदू धर्मातील धार्मिक साहित्यरूपी अथांग महासागराला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक छोटासा आणि प्रामाणिक प्रयत्न.

अँपची काही ठळक वैशिष्ट्ये:
★ अत्याधुनिक आणि मुद्देसूद बांधणी
★ २५०० हून अधिक ग्रंथ-संपदा.. तीही pdf डाउनलोड सह..
★ आरती संग्रह
★ वारकरी साहित्य
★ भजन भक्तिगीते
★ वास्तूशास्त्राचे संकेत व तोडगे
★ अजून बरेच काही..

Screenshots:

तुमचा अभिप्राय ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. अभिप्राय आणि इतर समस्यांसाठी आम्हाला ameyapps.tech@gmail.com या ई-मेलवर संपर्क करा. आपणा सर्वांना हे अँप नक्कीच आवडेल अशी आशा आहे.

#विशेष सूचना:

अँपमध्ये असणारे प्रत्येक स्तोत्रे, अभंग, पोथी, आरती कविता तसेच इतर तत्सम लिखाण हे इंटरनेट, सोशल मिडिया, वर्तमानपत्रे तसेच प्रसंगी पुस्तक समोर ठेवुन आम्ही संकलित केलेले आहे. त्यांच्या मूळ लिखाणात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही यांची काळजी आम्ही घेत आहोत.

We are thankful to all Facebook & Google groups, blogs, Pinterest boards, WhatsApp, and known and unknown faces who helped us during our development phase.

Kindly share your feedback on ameyapps.tech@gmail.com

~ टीम ‘मराठी धार्मिक साहित्य’