माफी – मराठी लघुकथा

शाल्मली आॅफिसमध्ये मस्त महिन्याभराची सुट्टी टाकून, पुण्याहून मुंबईला माहेरपणाला निघाली होती. तिचे बाबा गेल्यानंतर… त्यांचं कार्य पार पाडून ती जे गेली होती पुण्याला स्वतःच्या घरी, ती आत्ता येत होती मुंबईला… … Read More

तिला तुमच्यासारखी सासू मिळाली तर..

“अगं, कुठे लक्ष आहे तुझं? दूध उतू गेलं ना!” सुमतीबाईंचा आवाज ऐकताच ऋतू धावत किचनमध्ये आली. ध्रुवाची टिफिन बॅग वरुणच्या हातात देऊन ती धावली खरी, पण तोपर्यंत उशीर झाला होता. … Read More

वधूपक्षाची खोली

मामाने दिलेली सिल्कची पिवळी गर्भरेशमी कांजीवरम साडी नेसून अस्मिता बाहेर आली. मोत्याच्या आणि फुलांच्या मुंडावळ्या तिच्या गोल चेहऱ्याला शोभून दिसत होत्या. हलकासा मेकअप असूनही मूळचीच सावळी-गोरी अस्मिता देखणी दिसत होती. … Read More

अंतर

तो तिला तिच्या, आई – बाबांकडे सोडायला आला होता. दहा दिवसांपूर्वीच, लग्न झालं होतं त्यांचं… अरेंज्ड मॅरेज. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असलेली सत्यनारायणाची पूजा आटोपून, लगेच पुढल्या दिवशी पहाटे असलेल्या फ्लाईटने… … Read More

बदल

पूनमची सकाळपासून धावपळ सुरू होती. घर सजवलं होतं, दारात फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या आणि औक्षणाचं ताटही तयार होतं. आज तिची नजर सारखी दाराकडे आणि घड्याळाकडे वळत होती. कारण आज तिच्या … Read More

मंगळसूत्र

​”मंग्या, पैशांची लय नड आहे रे. काही मदत होईल का? जमतील तसे लवकरात लवकर परत करेन.” अज्यानं आज जवळपास सातवा-आठवा फोन फिरवला होता, पण प्रत्येक ठिकाणाहून केवळ ‘नकारघंटा’च ऐकायला मिळत … Read More

नाळ – मराठी भावनिक कथा

“बाबा जरा हात लाव रे” व्हनीआजी डोक्यावरील ओझे सांभाळत बोलली.ती घामाने पुर्ण निथळली होती. गावातून चालत बाजारात पोचायला एक तास लागायचा. गावातून येणारी सकाळची गाडी गावात येईपर्यंत फुल व्हायची . … Read More

राष्ट्रसेवेतून मातृत्वाकडे : एक असामान्य दत्तक कथा

काल मोठी गंमतच झाली!एका दाम्पत्याने एक सहा महिन्यांचं बाळ दत्तक घेतलं.हे बाळ अत्यंत वाईट अवस्थेत शिशुगृहात आलं होतं तेव्हा ते अवघ्या सहा दिवसांचं होतं!आई नसलेलं, बाप हरवलेलं अनाथ पोर!काट्या कुट्यात … Read More

संस्कारांची शिदोरी: एका इंजिनिअरची गोष्ट

“फॅन उगीच चालू आहे, तुला दिसत नाही का?” वडिलांच्या या ओरड्याने सुमितचा पारा चढला.चप्पल पालथी पडली तर नीट कर, विनाकारण चालू असलेला लाईट बंद कर… बापाची ही दिवसभराची कटकट सुमितला … Read More

तथास्तु

“…झोपाळा अगदी तस्सांच करकरतोय ना गं? तुला आठवतंय? बोडसांची शाल्मली खेळायला आली आपल्याकडे की ती नेहमी विचारायची, तुमचा झोपाळा नेहमी असा करकरतो. तुम्ही तेल का सोडत नाही? खरंतर अप्पा दर … Read More