नववर्षाला लिहीलेले एक पत्र..

अलविदा, हे वर्षा…. तुझी आता जाण्याची वेळ… एक शांतता घेऊन येणार आहे. बघ, मी जेव्हा बैठकीत आरामशीर बसून समोरच्या भिंतीकडे टक लावतो, तेव्हा अखेरच्या क्षणातील ही दिनदर्शिका शेवटचा श्वास घेताना … Read More

मकर संक्रांत – संताच्या अभंगातुन…

सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, दक्षिणायन संपून उत्तरायण सुरु होते तो पर्वकाळ म्हणजे मकर संक्रमण अर्थात मकर संक्रांत हा सण. या दिवशी आपण एकमेकाला तिळगूळ देतो आणि म्हणतो, “तिळगूळ घ्या … Read More

हिवाळ्यातील ‘सुपरफूड’ आणि आरोग्याची गोडी: तीळ-गूळ

डिसेंबर-जानेवारीतील गुलाबी थंडी आपल्यासोबत सणांची उब घेऊन येते. आयुर्वेद सांगते की, या काळात शरीराला उष्णता आणि स्निग्धतेची गरज असते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तिळाच्या पदार्थांना विशेष महत्त्व दिले आहे. … Read More

श्री कसबा गणपती मंदिर

शहाजीराजांकडे पुणे-सुपे जहागिरी असताना मुरार जगदेवाने पुणे उद्ध्वस्त केले. त्याने पुणे बेचिराख करून त्यावर गाढवाचा नांगर फिरवला. इ. स. १६३६ मध्ये शहाजीराजांनी कसबे पुणे ह्याच्या दक्षिणेस गावाच्या बाहेर एक मोठा … Read More

होमी भाभा

होमी भाभा भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ स्मृतिदिन – जानेवारी २४, इ.स. १९६६ होमी भाभा (इ.स. १९०९ – इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व … Read More

विज्ञानलेखक – अनंत पांडुरंग देशपांडे

देशपांडे, अनंत पांडुरंग विज्ञानलेखक जन्मदिन – १५ डिसेंबर १९४२ अनंत पांडुरंग देशपांडे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात, तर अभियांत्रिकीचे शिक्षण वाडिया महाविद्यालयात झाले. त्यांनी … Read More